वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
सूरज तलमले ( ब्रह्मपुरी): राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचे वाढते रुग्ण लक्षात घेवुन राज्यसरकारने १५ फेब्रुवारी पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुसंगाने नवेगाव(पांडव) च्या सरपंच अॅड. शमिला रामटेके यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिवुन शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात याव म्हणुन पत्र लिहण्यात आल. पत्राच्या माध्यमातुन सपपंचांनी शाळा बंदचा जाहीर निषेध केला व इतर ठीकाणी होत असलेल्या गर्दीचा उल्लेख करुन सरकारचं कानउघड केल.सरकार विद्यार्थांच आयुष्य अंधारात जाणुन बुजुन टाकत आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
'जिल्हाधिकारी यांना सरपंचांनी काही प्रश्न या पत्रात उपस्थित केले आहेत,की बियर-बार मध्ये पिणार्यांच्या ग्लासात कोरोना येत नाही का , कोरोना निवडणुकाच्या प्रचार सभेत येत नाही का?,कोरोना धार्मिक कार्यक्रमात येत नाही का ? असे अनेक प्रस्न त्यांनी या पत्रात उपलब्ध केले आहेत. ग्रामिण तसेच शहरी भागातील विद्यार्थांच्या भविष्याचे नुकसान होत आहे,शहरी विद्यार्थांकडे अॅंड्रोइड फोन आहेत ते आेनलाईन शिक्षण घेवु शकतात पण ग्रामिण विभागातील विद्यार्थांच काय असा प्रश्न निर्माण केला.तसेच जिल्हाधीकारी यांना येणार्या पिढीचा होणारा शैक्षनिक नुकसान लक्षात घेता, विध्यार्थांच्या भविष्याचा होणारा जो नुकसान होईल त्याला सर्वस्वी मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी जबाबदार असतील असा उल्लेख त्यांनी पत्रात केल आहे.त्याच अनुसंगाने गावातील शालेय विद्यार्थांच नुकसान होवु नये यासाठी शाळा सुरु ठेवण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना द्या अशी मागनी त्यांनी केली आहे.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...