Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / घुग्गुस लाॅयडस मेटल...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

घुग्गुस लाॅयडस मेटल एनर्जी लिमिटेड कंपनीतील ड्रायव्हर ऑपरेटर ला आता 8 तास काम ।। मीळवून दीला न्याय..!

घुग्गुस लाॅयडस मेटल एनर्जी लिमिटेड कंपनीतील ड्रायव्हर ऑपरेटर ला आता  8 तास काम ।।  मीळवून दीला न्याय..!

नौशाद शेख (विशेष प्रतिनिधी): घुग्गुस लाॅयडस मेटल कंपनीत काम करत असणार्‍या ड्रायवर ओपरेटर गेल्या अनेक वर्षांपासून लाॅयडस मेटल एनर्जी लिमिटेड कंपनी हे कामगारांकडून बारा तास काम करून घेत असत कामगारांवर अन्याय होत आहे. सतत लाॅयडस मेटल कंपनी हे कामगारांना वर्षा-वर्षापासुन कमी वेतनात अधिक जास्त वेळ कामे करून घेत असल्याचा गोंधळ कारभार व येथील कामगारांवर सातत्याने होत असलेला अन्याय उगळकीस आला. 

या लाॅयडस मेटल कंपनीच्या अन्यामुळे अनेक कामगार वर्ग त्रासुन गेलेला आहे. एक प्रश्न असा येतो की या लाॅयडस कंपनीत घुग्घुसच्या बड्या बड्या नेत्यांची कामे सुरू आहेत मात्र हे नेते नुसती आपल्याच पोटाची भाकरी शिजविण्यासाठी व्यस्त आहेत. मग या कामगारांनी विश्वास ठेवावा कुणावर असा प्रश्न चिन्ह कामगारांना होत आहे. तेव्हा अस्याच घुग्घुस च्या जनतेसाठी सतत कंपन्यांसोबत , शासनासोबत प्रशासनासोबत लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर असलेले नेते मा. सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव चंद्रपूर जिल्हा महासचिव बिआरएसपी पक्षाचा नेतृत्वाखाली न्याय मिळवून घेण्याकरिता विश्वासु नेतृत्वाकडे येथे लाॅयडस मेटल कंपनीत काम करणारे कामगारांने धाव घेतली व सुरेशभाऊने या कामगारांवर होत असलेल्या अन्यायाला जानुन घेतले. कामगारांचे म्हणणे होते की आम्हा सर्व कामगारांना कमी पगारात अधिक तास काम ही कंपनी आमच्या कडून कामे करून घेत आहे . तेव्हा सुरेशभाऊ ने विश्वास दीला की तुमच्यावर होत असलेला अन्याय हा कायदेशीर गुन्हा आहे. सुरेशभाऊ ने कामगारांवर होत असलेल्या अन्यावर मात करून लाॅयडस मेटल मधील अधिकारी व ठेकेदाराला धारेवर धरून या कामगारांना न्याय मिळवून दिला आणि नियमाप्रमाणे आठ तास काम देण्यास या कंपनीला भाग पाडले. आज या कामगारांना न्याय मिळाला म्हणून लाॅयडस मेटल कंपनीतील कामगार वर्ग खुश असुन सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव सारख्या खंबिर नैतुत्वाचे आभार मानले. यावेळेस उपस्थित कामगार राजु चंदनखेडे, प्रेम मेहताम, विलास क्षीरसागर, राजु सोनुने, रुवाब हसन, दिलीप चंदनकर आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...