आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
(विशेष प्रतिनिधी): चंद्रपुर जिल्हयात दुचाकी वाहनाने प्रवास केलेल्या लोकाची संख्या दररोज वाढत असल्याने प्रवासात अपघात झालेल्या लोकांचे प्रमाण पण वाढत आहे. या अपघातात जास्तीने हेल्मेटचा वापर न केल्यामुळे बळी पडावे लागत आहे. दुचाकी प्रेमीनी हेल्मेट परीधान करने, हे मोटर वाहन कायदा 1988 कलम 129 अन्वये सक्तीचे आहे.
चंद्रपुर जिल्हातील जानेवरी ते नोव्हेबर 2021 पर्यत दुचाकी एकुण 350 अपघात झाले असुन त्यात 117 नागरीकाचा मृत्यु झाला आहे. त्यापैकी 144 दुचाकी स्वार गंभीर रित्याने जख्मी झाले आहे. तरी चंद्रपुर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हेल्मेट न घालनारा दुचाकी वाहन चालकावर सख्तीने कारवाई करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. सदर आदेशाची अंबलबजावणी दि.17/1/22 पासुन सुरू करणयात येईल सर्व प्रथम पोलिस विभागातील पोलिस अधिकारी व कर्मचारी त्यानंतर इतर विभागातील सरकारी अधिकारी व कर्मचारी व त्यानंतर इतर जनता अशी टप्या-टप्याने कारवाई करण्यात येणार आहे.
तरी सर्व नागरिकांनी यापुढे दुचाकी चालवितांना हेल्मेटचा वापर करावे. चंद्रपुर जिल्हातील वाढते अपघाताचे प्रमाण पाहता सर्व वाहन चालकानी वाहतुक नियमाचे पालन करावे व दुचाकी वाहन चालकानी हेल्मेटचा वापर करावा असे आव्हान जिल्हातील जनतेला पोलीस निरीक्षक प्रविण कुमार पाटील यांनी केली.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...