Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / चंद्रपुर जिल्हयात हेल्मेटचा...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

चंद्रपुर जिल्हयात हेल्मेटचा वापर न केल्यास दुचाकी चालकावर होणार दंडात्मक कारवाई..!

चंद्रपुर जिल्हयात हेल्मेटचा वापर न केल्यास दुचाकी चालकावर होणार दंडात्मक कारवाई..!

आता चंद्रपूर जिल्ह्यात दुचाकी साठी हेल्मेट होणार सक्तीचा..!

(विशेष प्रतिनिधी):  चंद्रपुर जिल्हयात दुचाकी वाहनाने प्रवास केलेल्या लोकाची संख्या दररोज वाढत असल्याने प्रवासात अपघात झालेल्या लोकांचे  प्रमाण पण वाढत आहे.  या अपघातात जास्तीने हेल्मेटचा वापर न केल्यामुळे बळी पडावे लागत आहे.  दुचाकी प्रेमीनी हेल्मेट परीधान करने, हे मोटर वाहन कायदा 1988 कलम 129 अन्वये सक्तीचे आहे.  

चंद्रपुर जिल्हातील जानेवरी ते नोव्हेबर 2021 पर्यत दुचाकी एकुण 350 अपघात झाले असुन त्यात 117 नागरीकाचा मृत्यु झाला आहे.  त्यापैकी 144 दुचाकी स्वार गंभीर रित्याने जख्मी झाले आहे.  तरी चंद्रपुर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हेल्मेट न घालनारा दुचाकी वाहन चालकावर सख्तीने कारवाई करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे. सदर आदेशाची अंबलबजावणी  दि.17/1/22 पासुन सुरू करणयात येईल सर्व प्रथम पोलिस विभागातील पोलिस अधिकारी व कर्मचारी त्यानंतर इतर विभागातील सरकारी अधिकारी व कर्मचारी व त्यानंतर इतर जनता अशी टप्या-टप्याने कारवाई करण्यात येणार आहे.

 

तरी सर्व नागरिकांनी यापुढे दुचाकी चालवितांना हेल्मेटचा वापर करावे.  चंद्रपुर जिल्हातील वाढते अपघाताचे प्रमाण पाहता सर्व वाहन चालकानी वाहतुक नियमाचे पालन करावे व दुचाकी वाहन चालकानी हेल्मेटचा वापर करावा असे आव्हान जिल्हातील जनतेला पोलीस निरीक्षक प्रविण कुमार पाटील यांनी केली. 

ताज्या बातम्या

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे. 03 December, 2024

वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.

वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप 01 December, 2024

निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुग्णांना फळवाटप

झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला. 01 December, 2024

घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने तरूणावर जिवघेणा हल्ला.

वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* 01 December, 2024

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन*

*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.*      *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर* 01 December, 2024

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा सुर*

*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३. 29 November, 2024

ज्येष्ठ समाजसेवक पुराणिक नाबाद ९३.

वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...

घुग्गुसतील बातम्या

शेणगाव ग्रामसभेत नागरिकांचा आक्रोश, दारुड्या उपसरपंचावर कारवाईची मागणी.

घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.

चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...

चंद्रपूर जिल्हा पोलीस पोलीस स्टेशन बल्लारपूर, बल्लारपूर पोलीसांनी एका आठवडयात केला मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश.

उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...