संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
सय्यद शब्बीर जागीरदार (जिवती तालुका प्रतिनिधी): सितागुडा येथील मानव विकास अंतर्गत मिळालेली दाल मिल चक्की 3 वर्षापासून धूळखात आहे, २०२० पासून सीतागुडा येथील आदिवासी कोलाम बांधवांच्या उपयोगासाठी दाल मिल चक्की बसवून देण्यात आली होती तेव्हापासून ती दाल मिल चक्की आतापर्यंत आदिम कोलाम बांधवांच्या उपयोगात तीन वर्षांमध्ये एकही दिवस त्या मशीनचा उपयोग घेता आलेले नाही, अशी माहिती सुदामभाऊ राठोड यांना माहिती होताच सितागुडा येथे जाऊन चौकशी केले असता ही बाब उघडकीस आली यावेळी उपस्थित विशाल राठोड चंद्रपूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख (वि.रा.आ.स.) व गावातील जिजामाता बचत गटाच्या सदस्य लक्ष्मीबाई सुभाष आत्राम,सुभाष भिमु आत्राम,आनंदराव आत्राम, रामू सिडाम,भगवंत सिडाम,मोकिंदराव मडावी व गावातील नागरिक उपस्थित होते, मानव विकास अंतर्गत संबंधित अधिकारी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करून दाल मिल चक्की सात दिवसात चालू करण्यात यावी, अन्यथा जय विदर्भ पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा सुदामभाऊ राठोड यांनी दिला आहे.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...