आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
सय्यद शब्बीर जागीरदार (जिवती प्रतिनिधी): चंद्रपूर आगार येथे एस. टी. कर्मचार्यांचा संपाला जय विदर्भ पार्टीचे चंद्रपूर जिल्हा प्रभारी सुदामभाऊ राठोड व जय विदर्भ पार्टी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष योगेशभाऊ मुर्हेकर यांनी एस.टी.आगार येथे जाऊन जाहीर पाठिंबा दिला.
एस.टी. शासनात विलीन झाल्यास जनतेचे फायदे, विलीनीकरण करून झाल्यास एसटी च्या सार्वजनिक मालमत्तेवर होणारा भ्रष्टाचार थांबेल,गाव तिथे एसटी म्हणजे महाराष्ट्र दळण वळण आणखी बळकट.
जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, अंध,अपंग इतर सवलती टिकून राहतील, राज्य शासनात विलीनीकरण झाल्यास अंदाजे ४०% तिकीट दर कमी होईल,महाराष्ट्र राज्य शासनाची आर्थिक परिस्थिती अधिक बळकट होईल.
एसटीचे खाजगीकरण झाल्यास जनतेचे होणारे नुकसान पुढील प्रमाणे.
१) गाव तिथे एसटी जाणार नाही.
२)कुठल्याही प्रकारची सवलत मिळणार नाही.
३)जोपर्यंत गाडी भरत नाही,तोपर्यंत गाडी निघणार नाही.
४)खाजगी मालक जनतेकडून अव्वाचे सव्वा भाडे आकारणी करतील.
५)विद्यार्थी पास, जेष्ठ नागरिक, पत्रकार, अंध,अपंग,यांच्या योजना बंद होतील व विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, पत्रकार, अंध, अपंग यांचे नुकसान होईल.
६)खाजगीकरण झाल्यास अनेक अडी अडचणींना सामोरे जावे लागेल.
म्हणून जय विदर्भ पार्टी शासनाला आव्हान करते की एसटी कर्मचाऱ्यांना शासनात विलीनीकरण केलेच पाहिजे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...