आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे घुग्घुस प्रतिनिधि : गुरुवार 13 जानेवारी रोजी दुपारी दरम्यान घुग्घुस येथून जवळच असलेल्या नकोडा गावात स्वामीत्व योजने अंतर्गत सर्वे ऑफ इंडियाच्या चमुने गावठाण सर्वेक्षण केले.
यावेळी बोलतांना चंद्रपूर भूमी अभिलेख उपअधीक्षक मिलिंद राऊत म्हणाले या सर्वेक्षणाने सर्वांना मिळकत पत्रिका, प्रॉपर्टी कार्ड, नकाशे तयार करून मिळणार आहे.
नकोडा सरपंच किरण बांदूरकर म्हणाले केंद्र सरकारच्या सर्वेच्या माध्यमातून सर्वांना आखीव पत्रिका, हक्काचे जमिनीचे पट्टे, सातबारा मिळणार आहे त्यामुळे मी केंद्र सरकारचे आभार मानतो.
यावेळी भुमरेड्डी गिजेवार मुख्यालय सहाय्यक भूमी अभिलेख चंद्रपूर, बी.बी. रामटेके सर्वेअर, मनोज भांदककर, रवी सिंग, हितेश नतवानी, नकोडा उपसरपंच मंगेश राजगडकर, सदस्य सौ. तनुश्री बांदूरकर, माजी सरपंच ऋषी कोवे, ममता मोरे, विठ्ठल तुराणकर, सोनाली येंगलवार, अरुणा पटेल, जसबीर कौर, सुजाता गिद्दे, हेमा ताला, ग्रा.वि.अ. भानोसे, शंकर वासेकर, गणेश मेंढे, कृष्णकांत खानझोडे माहिती शिक्षण संवाद तज्ञ जिप चंद्रपूर उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
घुग्घुस- : शहर परिसरातील शेणगांव या ३२०० लोकसंख्या असलेल्या गावात सरपंच व उपसरपंच हे गावातील विकास कामाकडे सतत दुर्लक्ष...
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...