आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती : राज्य सरकारने सर्व धार्मिक उत्सव व मेळावे साजरे करण्यास मुभा दिली होती. मात्र बौद्धांची क्रांतीभुमी ही सरकारच्या डोक्यातला मुळव्याध सारखा कोरोना बाहेर आल्याने भिम अनुयायांना वंदन करण्यास रोखले होते. सरकारच्या या बौद्ध विरोधी जातीय भुमिकेविरोधात दिक्षाभूमी खुली झाली पाहिजे म्हणून ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्षनायक, महाराष्ट्राचा ढाण्या वाघ दिपकभाई केदार यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र अध्यक्ष विनोदभाई भोळे यांच्या संघर्षातून चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, उपाध्यक्ष त्यागीभाई, जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके, मुख्य सल्लागार संतोष डांगे, सुरेश नारनवरे, सारिका उराडे, पपीता जुनघरे, निशाल मेश्राम, सय्यद शब्बीर जागीरदार, आक्रोश खोब्रागडे, सुमित कांबळे अशा शेकडो भिमसैनिकांना घेऊन जिल्हा कचेरीवर हल्ला बोल आंदोलन दिनांक १३.१०.२०२१ ला केले होते. आज या आंदोलनाला यश आले आहे.
जिल्हा पोलीस प्रशासनाने स्पष्ट सांगितले आहे की, सर्वांसाठी चंद्रपूर दिक्षाभूमी कोणत्याही नियम न ठेवता खुली केली आहे. सर्व भिम अनुयायांनी दिक्षाभुमीवर जावं आणी वंदन करावे.नागपूर दिक्षाभूमी खुली करण्यास ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे ढाण्या वाघ दिपकभाई केदार यांनी आक्रमक भुमिका घेऊन सरकारच डोकं ठिकाणावर आणलं, आणि वंदन करण्यास घुसले व शासन प्रशासनाला सांगितलं कोणालाही रोखू नये त्यानंतर नागपूर दिक्षाभूमी सर्वांसाठी खुली केली.
आज ऑल इंडिया पँथर सेनेच्या आंदोलनाला यश आले असून दोन्हीही दिक्षाभूमी खुल्या केल्या आहेत.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...