वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
ओ बी सी जनगना संमती व रोटरी क्लब ऑफ ब्लक डायमंड सिटी वणीच्या वतीने करण्यात आले आहे.
भारतीय वार्ता (प्रतिनिधी वणी): मॅमोग्राफी व्हॅनद्वारा महिलांच्या स्तन व गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे पूर्वतपासणी शिबीर वणी येते होत असून लक्षने असणाऱ्या महिलानी याh शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान ओ बी सी, वि जे /एन टी /डी एन टी /एस बी सी समिती व रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले असून ह्या संधीचा लाभ आरोग्य व्याधीत महिलानी घेऊन आर्थिक पथन थांबवावे असे आव्हान केले आहे. हा कार्यक्रम दि 18, 19, 20फेब्रुवारी रोजीच्या 9ते साय. 5वाजे पर्यंत प्रथमदिवशी मारेगाव येतील नगरपंचायत भवन येते तर वणी येतील हनुमान मंदिर जैत्रा मैदान येते तर शेवट साई मंदिर वणी येते घेण्यात येणार आहे, या उपचार वेळी खालील आरोग्य विकृती मध्ये स्तनामध्ये किंवा काखेत गाठ येणे, फुरळ व खाज येणे, स्तनाग्रह आपल्या बाजूला ओढले जाने किव्हा शुस्क होणे, सूज व भाजल्यासारखे होणे, खड्डा व सुरक्त्या पढणे, आकार व रूप बदलणे, योनीमार्गातून जास्तीचे पांढरे पाणी येणे दोन मासिक पाळ्यात रक्तस्त्राव, संभोगानंतर रक्तस्त्राव, मासिक पाळी थांबल्या नंतर रक्तस्त्राव हे लक्ष कस्याचे असू शेकते हे तपासणी केल्याने लक्षात येणारी बाब असून निसंकोच वृत्तीने निशुल्क उपचाराचा लाभ घेण्यासाठी अरुण कावटकर , विनोद खुराणा, अंकुश जयस्वाल, अनिल उत्तरवार, संदीप जयस्वाल, निकेत गुप्ता, मयूर अग्रवाल, लक्ष्मण उरकुडे, अचल जोगणपुत्रा, धवन अग्रवाल, मयूर गेडाम, गणेश लिमजे, प्रकाश कावडे, अर्चना बोधाळकर, वदंना आवारी, वृद्धा पेचे, भारती राजपूत, माला मोहुर्ले, गीतांजली माथानकर , संध्या रामगिरवार, सविता रासेकर, वैशाली काळे, विप्रा दोडके, निशा उजवलकर, इंदुताई किन्हेकर मारेगाव, सुवर्णा खामणकर मारेगाव, विभा ताटकोडावार, जिजा वरारकर मारेगाव, सारिखा घुमे मारेगाव, विभा पोटदुखे मारेगाव आदी सह निखिल केडिया,आशिष गुप्ता याच्यासी सपर्ग करून आरोग्य विषयक शिबीराचा लाभ घ्यावा व आरोग्य समृद्धीचा द्यास घ्यावा असे आव्हान मोहनराव हरडे सर यांनी केले आहे.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...