खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
वणी: स्वतंत्र विदर्भावर साधारण सहमती झालेली नाही, अशी स्पष्ट भुमिका मांडत केंद्र सरकारने स्वतंत्र विदर्भाची मागणी धुडकावून लावली आहे. स्वतंत्र विदर्भाचा कुठलाही प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन नाही, असेही केंद्र शासनाने म्हटले आहे. हा विदर्भावर अन्याय असुन विदर्भातील जनतेचा भाजप सरकार विश्वासघात करीत असल्याचे मत ओबीसी व विदर्भवादी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी मांडले आहे.
स्वतंत्र विदर्भ व्हावा, ही मागणी अत्यंत जुनी आहे. महाराष्ट्र व विदर्भातील अनेक भाजप नेत्यांनी याअगोदर स्वतंत्र विदर्भाची मागणी केली आहे. राज्यात सत्तेत येण्याअगोदर स्वतंत्र विदर्भ राज्य हा भाजपचा अजेंडा होता. मात्र तेव्हा राज्यात व केंद्रात तथा आताही केंद्रात सत्ता असुनही भाजप स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला न्याय देण्यास कसूर करीत आहे. प्रस्ताव विचाराधिन नसल्याचे नेमके कारण काय असेल, स्वतंत्र विदर्भाची मागणी रेटून धरणा-यांना केंद्र शासनाच्या या भूमिकेने जबर धक्का बसला आहे. असे मत विदर्भवादी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी मांडले आहे. सोबतच विदर्भातील जनतेनी केंद्र सरकारच्या व स्थानिक भाजपाई नेत्यांच्या दुटप्पी भूमिकेला ओळखले पाहिजे, असे आवाहन केले आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...