Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / गणेशपुर येथे शिवराज्याभिषेक...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

गणेशपुर येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा..

गणेशपुर येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा..
ads images
ads images

वणी :  गणेशपुर येथे छत्रपती महोत्सव समिती तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . छत्रपती स्मारक गणेशपुर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून घोषणा देऊन साजरा केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश काकडे, समितीचे मार्गदर्शक सुभाष वैद्य व संदेश भोयर प्रमुख पाहुणे म्हणून होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश काकडे आणि प्रमुख पाहुणे सुभाष वैद्य यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन गजानन चंदावार व आभार प्रदर्शन विवेक ठाकरे यांनी केले.

Advertisement

 यावेळी प्रशांत काळे, अक्षय राजूरकर , प्रशांत नागतुरे , वैभव ठाकरे, संतोष लांजेवार , गौरव काळे, विकास पेंदोर, शुभम भोंगळे, अनिकेत विरुटकर, हरीश घाटे,विशाल पेंदोर, निखिल येकरे,  विकास चिडे, प्रवीण खानझोडे, राम मुडे, राजू घाटे, शुभम झाडे, सोहम गौरी, गौरव चीकराम, सौरभ कायंदे, निलेश बोढाले, आशिष बोबडे, ललित कायंदे, प्रणय इखारे, सागर बरशेट्टीवार, सोनू आत्राम व समितीचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .

Advertisement

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या