वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
अकोला (प्रतिनिधी): परिवर्तन स्वाभिमानी संघटना व महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक श्रमिक कामगार संघटना अकोला जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने ०६ जानेवारी २०२२ रोजी तथागत पॅलेस वाशिम बायपास रोड अकोला येथे पत्रकार दिन स्व.लिं किसनराव हुंडीवाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य साजरा करण्यात आला यावेळी परिवर्तन स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र अध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे महाराष्ट्र रुग्णसेवक श्रमिक कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आशिष भाऊ सावळे यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण दादा हुंडीवाले गवळी समाज संघटना महाराष्ट्र सदस्य हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जुने शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वानखडे साहेब, महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवक व श्रमिक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष प्रवीण दादा भोटकर समाज क्रांती आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष बंडु दादा वानखडे साहेब परीवर्तन स्वाभिमानी संघटनेचे महाराष्ट्र मार्गदर्शक अमोल दादा जगताप साई ड्रायव्हिंग स्कूल चे विजय दादा वानखडे रुग्णसेवक व शमी कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सोनुभाऊ वानखडे आधी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पत्रकार बंधु मनीष खर्चे, संघपाल सिरसाठ, संजय चक्रनारायण, दीपक गवळी, प्रज्ञानंन थोरात ,सिद्धार्थ तायडे, शाहिद इक्बाल, इरशाद अहमद, चांद रीजवि, सय्यद सज्जाद, निलेश तायडे, सुरेश राठोड, इमरान अहमद, निलेश तायडे, संदेश वानखडे, प्रमोद पांडे, साक्षी गवई, समीर खान, नरेश टमटमकर, जोशी सर, इत्यादी पत्रकार बंधू चा सत्कार स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देऊन पत्रकार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या राष्ट्र न्यूज-24 चैनल चे प्रतिनिधी साक्षी गवई यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश तेलगोटे यांनी केले
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...