श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
वणी : गणेशपुर येथे छत्रपती महोत्सव समिती तर्फे छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . छत्रपती स्मारक गणेशपुर येथे छत्रपती शाहू महाराजांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून घोषणा देऊन साजरा केला.
यावेळी छत्रपती महोत्सव समितीचे अध्यक्ष गणेश काकडे, समितीचे मार्गदर्शक सुभाष वैद्य, समितीचे उपाध्यक्ष विवेक ठाकरे, समितीचे सचिव गजानन चंदावार, संदेश भोयर, प्रशांत काळे, हरीश घाटे, मनोज गादेवार, माणिक गजबे, संदीप झिले, सतीश कांबळे, मुरलीधर बल्की, सूर्यभान देठे,अक्षय राजूरकर, अनिल सातपुते, प्रशांत नागतुरे , वैभव ठाकरे, निलेश बोंडे, संतोष लांजेवार , सुनील मुजगेवार, संतोष टेंभुर्डे, गौरव काळे, विकास पेंदोर, संतोष रामगीरवार, शुभम भोंगळे, अनिकेत विरुटकर, विशाल पेंदोर, निखिल येकरे, विकास चिडे, प्रवीण खानझोडे, राम मुडे, पवन वर्मा, राजू घाटे, शुभम झाडे, सोहम गौरी, गौरव चीकराम, प्रकाश खोब्रागडे, श्रीनिवास रामटेके, सौरभ कायंदे, राकेश बरशेट्टीवार, निलेश बोढाले, आशिष बोबडे, ललित कायंदे, प्रणय इखारे, सागर बरशेट्टीवार, सोनू आत्राम व समितीचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...