Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / नेर अर्बन बँकेच्या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

नेर अर्बन बँकेच्या वणी शाखेचा 6 वा वर्धापनदिन साजरा...

नेर अर्बन बँकेच्या वणी शाखेचा 6 वा वर्धापनदिन साजरा...
ads images
ads images

नेर अर्बन बँकेच्या वणी शाखेचा 6 वा वर्धापनदिन साजरा...

Advertisement

 वणी: आज दि. 30 जुलै ला  बँकेचा 6 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून  श्री. महादेवजी खाडे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. वसंतराव खिरटकर  आणि प्रमुख पाहुणे म्हणून विनायकराव बोढाले व सुरेंद्रजी अंदुरकर उपस्थित होते .. तसेच या  कार्यक्रमाला बँकेचे कर्मचारी, दैनिक प्रतिनिधी, आणि ग्राहक उपस्थित होते.

Advertisement

या कार्यक्रमात बँकेचा या वर्षीचा लेखाजोखा वाचन करण्यात आला तसेच ग्राहकांच्या हितासाठी नेर अर्बन बँक सदैव तत्पर राहील याची ग्वाही शाखा व्यवस्थापक यांच्या तर्फे देण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन विकास देवतळे यांनी केले, तर प्रास्ताविक शाखा व्यवस्थापक प्रमोद गजरे यांनी केले .तर आभार प्रदर्शन  संदीप आवारी यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना करिता बँकेचे प्रमोद गजरे, संकेत उलमाले, कु. अश्विनी आसुटकर, संदीप मिलमीले ,राजेश बामोरे ,हरीश घुगुल, प्रणीत देशमुख, सुमित मेघानी यांनी अथक परिश्रम घेतले...

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या