*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
कोलार पिंपरी वेकोली खाणी मध्ये दिवसभर कसून चौकशी सूरू.. !
वणी: शुक्रवारी दुपारी १-३० वाजता दरम्यान नागपूर येथील सीबीआय व वीजलन्स विभागाचे १५ लोकांचे पथक कोलार-पिंपरी खाणी मध्ये पोहचून चौकशीचा फास आवरला असून नियमाला डावलून कोळसा विक्री करन्याप्रकरणी हे पथक तीथे रवानगी झाले होते, त्यांनी डीव्हो रजीस्टर, कोळसा काट्यावरील कागद पञे जप्त करून याची चौकशी केली यात अनेक त्रुटी आढळून आल्या व याच वेळी पाच कोळसा भरलेल्या ट्रकला पण जप्त केले पूढील चौकशी चा दिवस शनिवारी निश्चित करून आपला मुक्काम भालर वी आय पी रेस्ट हाॅऊस कडे वळविला.
आज शनिवारी सकाळी १०. ०० पासून जप्तीच्या कागदपत्रांची तपासणी केल्या वर अनेक चुका यात आढळून आल्या काल पाच ट्रक जप्त केले, याची चौकशी साठी ट्रक मालक व चालक याचे बयान नोंदवून कोळसा कीती वाजे पर्यत भरला जातो तर वेकोली कर्मचारी व अधिकारी या मधील सबंध याची चौकशी केली व पाच ट्रक मधील कोळसा गुणवंता तपासणी केली परवाना व कोणत्या प्रकारचा कोळसा भरला गेला याची पण चौकशी केली गेली या धाड सञा मध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा चोरीतील कोनाचे देऊड पाण्यात जाणार हे सांगता येत नाही परंतु मोठ्या व लहान अधिकाऱ्याना या प्रकरणी चागला घाम फुटला होता.हे चित्र निर्माण झाले आहे.
"वेकोली मध्ये काही मोठे काञटदार नाममात्र पैसे टेन्डर मध्ये दाखवून काञट कोळसा भरण्यासाठी घेतात व ट्रक भरताना चागल्या प्रतीचा कोळसा आपल्या वाहना मध्ये भरून मलाई लाटतात पन काही ना नियम दाखवून कोळसा मीळत नाही त्यामुळे आपसी वादा ने असे धाडसञ चालविले जातात नियमा अनुसार सकाळी ६ ते सायंकाळी ६ पयन्त कोळसा ट्रक मध्ये भरण्याचे नियम आहे पन काही दिवसा पासुन साकाळी ६ ते राञी८ पयन्त सूट दिली होती या प्रकरणाची चौकशी पन होणार आहे"
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...