आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
वणी : शहरात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू, माजाची छुप्या पध्दतीने विक्री सुरू असल्याची चर्चा जोर धरत होती. याकडे पोलीस विभाग लक्ष्य ठेवून असतांनाच दि.18 डिसेंबर रोजी रात्री डिबी पथक पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त माहिती मिळाली की, शहरातील फाले ले आउट येथील मुन्ना पान सेंटर येथे प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू माजाची विक्री करिता साठा बाळगून आहे. अशा माहिती वरुन डिबी पथकाचे प्रमुख पोउनि/ गोपाल जाधव, सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे, सुधिर पांडे,रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, पंकज उंबरकर, दिपक वांड्रसवार यांनी जाऊन रेड केला असता मुणाल नवनाथ वेलेकर (33)यांचे पानठेल्यात मजा 108, हुक्का,शिशा तंबाखू असे 200 ग्रॅम वजनाचे किंमत 63 हजार 420 रुपये व मजा 108 हुक्का शिशा तंबाखूचे 50 ग्रॅम वजनाचे एकूण 9 डब्बे किंमत 1 हजार 719 रुपये, पान पराग चे डब्बे कीं.3 हजार 600 रुपये,अन्नी गोल्ड स्वीट सुपारी 100 ग्रँम वजनाचे 46 पॉकेट कीं 2 हजार 760 रुपये असा एकूण
71 हजार चारशे नव्यांनव रुपये चा मुद्देमाल जप्त करून पानठेला चालक मुनाल नवनाथ वेलेकर याचे विरुद्ध कलम 26(2),27,30(2)(अ ),23,59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 सहकलम 188,273,272,269,270, भादंविअन्वये कारवाई करण्यात आली. सदर गुण्यात जप्त करण्यात आलेला मजा हा घुगुस येथील नीरज रमेशचंद्र गुप्ता रा. आमराई वार्ड घुगुस यांचे जवळून आल्याने सदर गुण्यात त्यालाही ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ह्याचा तपास पोउनि /गोपाल जाधव व पथक करीत आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांचे मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डीबी पथकाचे पोउनि /गोपाल जाधव, पोचवा / सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, पंकज उंबरकर, दिपक वंडरस्कर यांनी केली.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...