*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी ) : अवैध पने गोवंशाची वाहतूक करणाऱ्याना वाहनास वणी पोलीसांनी सापळा रचून पकडले. सविस्तर वृत्त असे की, पोलिस निरीक्षक वैभव जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ,(१६जुलै) शुक्रवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास,शहराती खडबडा परीसरातुन मोमीनपुरा परिसरात अवैद्य कत्तलीसाठी गोवंश जनावराची वाहतुक होत असल्याची माहिती हाती लागली. याच आधारे शहरातील तलाव रोड येथे सापळा रचुन टाटा मॅजिक वाहन क्र. एम. एच. २९ बि. ई. १४२७ मध्ये दोन गोवंश जनावरे व एक म्हैस वाहनाचे मागील डाल्यात कोंबुन वाहतुक करत असताना आढळून आले. त्यास अधिक विचारणा केली असता, सदर जनावरे शहरातील खडबडा परिसर येथुन वाहतुकीवर केल्याचे तपासामध्ये उघड झाले . अशा माहितीच्या आधारे शहरातील खडबडा परिसरात जाऊन छापा टाकला. तेथे सैयद रहेमान सैयद कादर (४८ )वर्ष रा. खडबडा परिसर याच्या ताब्यातुन चार नग गोवंश जनावरे व शेख वकील शेख रसुल(५०) रा. खडबडा परिसर याच्या ताब्यातुन आठ नग गोवंश जनावरे कत्तल करण्याकरीता निर्दयतेने व कोणतीही चाऱ्या-पाण्याची व्यवस्था न करना बांधुन असल्याचे आढळून आले. या कारवाईमध्ये गोवंश जनावरे १४ नग व ०१ म्हैस एकुण १५ जनावरे यांची किंमत ११५,०००/- व वाहतुकी करीता वापरण्यात आलेला, छोटा हत्ती वाहन क्र.एम.एच २९ बि.ई. १४२७ अंदाजी किंमत १,८०,०००/-असा एकूण २९८००० - मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, सुटका करण्यात आलेल्या जनावरांना गुरूमाऊली गौरक्षण रासा येथे दाखल करण्यात आले . सदर कार्यवाही मा. डाॅ. दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक, मा. खडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक, मा. संजय पुज्जलवार उप.वि.पो.अ.वणी, यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षकवैभव जाधव, डी बी. पथकाचे पोउपनि गोपाळ जाधव, पोउपनि आशिष झिमटे, सुनिल खडागळे, सुधीर पाडे, मुकेश करपते ,पंकज उबरकर, विशाल गेडाम, सजय शेद्रे मिथुन राऊत यांनी केली गुन्हयाचा पुढील तपास सपोनि, संदिप एकाटे यांनी केली आहे.
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...