Home / Category / झरी-जामणी
Category: झरी-जामणी

राष्ट्रीय संत भिमा भोई यांची १७२ वी जयंती भोई समाज क्रांती दल महाराष्ट्र - शाखा धानोरा तर्फे साजरी करण्यात आली.

ता प्र: झरी तालुक्यातील धानोरा येथे राष्ट्रीय संत भिमा भोई यांची २५ मे रोजी जयंती भोई समाज क्रांती दल शाखा धानोरा च्या...

राजकारण निवडणुकी पुरते मर्यादित का ?

झरी: झरी तालुक्यात बर्याच ठिकाणी राजकारणात निवडूण आल्यावर मतदारांना दिलेल्या आश्वासनाचा विसर राजकारण्यांना पडल्यचे...

अडेगाव, गणेशपूर परीसरातील कंपन्यांमुळे शेतकऱ्यांना व रहदारी करताना धूळीकरणाचा विनाकारण त्रास.

झरी:- अडेगाव, गणेशपूर, परीसरातील कंपन्यांच्या धुळीकरणाचा आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा...

तालुक्यातील युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रेरणा देणे आवश्यक...

झरी: झरी तालुक्यात अनेक तरुण युवक सिमेंट, कोळसा खाण कंपनी मध्ये नोकरी मिळावी म्हणून धडपड करताना पहायला मिळत आहे. ज्या...

ग्राम विकास विविध सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत शंकर लाकडे गटाचा दणदणीत विजय.

झरी तालुक्यातील मुकूटबन येथील ग्राम विकास विविध सहकारी सोसायटीच्या ८ हे रोजी झालेल्या निवडणुकीत शंकर लाकडे पॅनल...

भास्कर पेरे पाटील यांचे तूफान विनोदी भाषण ११ मे रोजी अडेगाव येथे.

झरी :- औरंगाबाद जिल्ह्यातील पटोदा ग्रामपंचायत ला विविध उपक्रम राबवून गावाचा कायापालट करून आदर्श सरपंच अशी ओळख असलेले...

रेती च्या ढीगार्यात आढळला आज्ञात मृतदेह.

झरी मुकूटबन येथे आरसीसी पी एल बीर्ला गृप सीमेंट कंपनी मध्ये परीसरात बुधवारी सायंकाळी चार च्या सूमारास रेतीच्या...

कारवाईच्या धास्तीने मुकुटबन शहरातील काही पानटपऱ्यावर थंड पेय विकण्यास सुरुवात.

झरी :- यवतमाळ जिल्ह्यात कर्करोगा सह तोंडाचे आजार याचे वाढते प्रमाण पाहून या बाबीला कारणीभूत ठरणाऱ्या मशिन द्वारे बनविलेले...

तालुक्यात वीज, पाणी, रस्त्यांची अवस्था फार वाईट साहेबांची प्रतिष्ठा नेहमी पनाला.

झरी:- तालुक्यात खेडेगावाला जोडणार्या रस्त्यांची अवस्था फार वाईट आहे. गणेशपुर कोसारा मार्की ते झरी, खडकी ते अडेगांव,...

अन्न पुरवठा विभागातील वेठीस धरणाऱ्या अधिकारी यांच्या बदलीची मागणी रास्त भाव दूकानदार संघटनेने केली जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार.

झरी तालुक्यातील अन्न पुरवठा विभागातील अधिकारी गोर गरीबांना रेशन कार्ड धारकांना वेठीस धरले जात आहे. त्यांची पीळवनूक...

मुकूटबन क्षेत्रातील जनतेकरीता अतिदक्षता विभाग ( ICU ) सुविधा असणाऱ्या ग्रामीण रूग्णालयाची आवश्यकता.

झरी तालुक्यातील मुकूटबन हे एक गाव नसून शहर होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे शहरी सोई सुविधा उपलब्ध असने...

पत्रकारांवर हल्ला प्रकरणी निषेध व्यक्त केल्याच्या बातम्या भरपूर प्रमाणात प्रसिद्ध.

झरी :- मागील काही दिवसात वर्धा येथील दैनिक सहासीकचे संपादक पत्रकार बांधव श्री रविंद्र कोटंबकर यांना वर्धा जवळील...

मुकुटबन येथील नवसाला पावणाऱ्या हनुमान मंदिरात महाप्रसाद ( काला ) संपन्न.

मुकुटबन :गदादारी हनुमान ; बजरंगबली ; आंजनेय ; पवनसुत वायुपुत्र म्हणून ज्या बजरंग बलीची महापराक्रमी शक्तीची जाणीव होते...

ग्राम सडक योजनेचा एक फलक वादळी वाऱ्यामुळे जमीनीवर कोसळला.

झरी तालुक्यांतील मुकूटबन,बैलंपूर, हीरापूर रोडवर प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्त्याचे काम चालू होते. त्याच...

तालुक्यात काही तंटामुक्ती समीत्या नावापुरत्याच || ग्रामीण भागात अवैध धंदे वाढल्याने नागरिकांतून नाराजी.

झरी :- महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू होऊन एक तपाचा कालावधी लोटत आला आहे. या कालावधीत गावातील तंटे गावातच मिटवण्यासाठी...

धानोरा येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शाळा पुर्व तयारी बाल आनंद मेळावा कार्यक्रम घेण्यात आला.

झरी तालुक्यातील धानोरा येथे १९ एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा पुर्व तयारी बाल आनंद मेळावा कार्यक्रम...

मुख्य मार्गावर पेट्रोल पंप जवळचे हनुमान मंदिर हे मुकूटबन परीसरातील लोकांचे बनले श्रद्धास्थान ।। हनुमान जयंती मुळे दर्शनासाठी श्रद्धाळूंची गर्दी

झरी:- १६ एप्रिल २०२२ हनुमान जयंती श्रद्धाळूंची दर्शनासाठी गर्दी. मुकूटबन ते रूईकोट च्या मधोमध पेट्रोल पंप जवळ असलेले...

रेल्वे गेट न उघडण्यावरून केली मारहाण ।। मुकूटबन पोलिसांनी केले गुन्हे दाखल

झरी: झरी तालुक्यातील मांगली येथील रेल्वे गेटवर ड्युटी करणाऱ्या गेटमॅनला जबर मारहाण करून जखमी केल्याची घटना १४ एप्रिलच्या...

मुकूटबन ग्रामपंचायत वार्ड क्रं १ सदस्य अक्केवार राजीनामा देण्याच्या प्रतिक्षेतच.

ता प्र: झरी तालुक्यातील मुकूटबन येथील ग्रामपंचायत वार्ड क्रं १ मधील सदस्य श्यामल अक्केवार या राजीनाम्याच्या तयारीत...

मुकूटबन ग्रामपंचायत सदस्य श्यामल अक्केवार राजीनामा देण्याचा तयारीत.

ता प्र: तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या मुकूटबन ग्रामपंचायतच्या वॉर्ड क्र १ मधील महिला ग्रामपंचायत...

अनियमीत विज पुरवठ्यामुळे तालुक्यातील नागरीक हैराण, तालुक्यात काही ठिकाणी पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण.

ता प्र: झरी तालुक्यात काही दिवसा पासून वीज पुरवठ्याच्या अनियमिततेमुळे तालुक्यातील नागरी कंटाळले आहेत. कारण उन्हाळ्यात...

तालुक्यात दिवसेंदिवस हवेतील वातावरण दूषित होऊन उष्णतेच्या प्रमाणात वाढ होत आहे.

झरी: झरी तालुक्यात उष्णतेच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस औद्योगिक कंपन्यांमुळे वातावरण...

धानोरा येथे राम नवमी जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

झरी: झरी तालुक्यातील धानोरा येथे राम नवमी जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण धानोरा गाव...

तालुक्यात गूटखा तंबाखू व्यसनमुक्ती कधी

झरी: झरी तालूक्यातील मुकूटबन येथील पान टपरीवर विकले जाणारे गूटखा, तंबाकू, खर्रा सर्रास सूरु असल्याचे वाटते. आजही अनेक...

काँग्रेस पक्षातर्फे केंद्रातील बीजेपी सरकारचा निषेध करण्यासाठी मुकुटबन येथे निषेध मोर्चा

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) झरी : सध्या देशातील वाढते इंधन दर यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या...

मुकूटबन येथे अवैधरित्या सुरू असलेले वस्तीगृह तात्काळ बंद करा || समाजीक कार्यकर्ते संतोष चिटलावार यांची तहसीलदारा सह वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार.

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): तालुक्यातील मुकूटबन येथे अवैधरित्या वसतिगृह सुरू असून सदर वसतिगृह तात्काळ बंद...