मुकूटबन येथील शेतकरी संतोष रामदास मंदावार यांनी स्वताच्या बैलाच्या निधनानंतर अंतिम संस्कार व तेरवी करून आजही मानुसकी जीवंत असल्याचे उदाहरण दिले
झरी:मुकुटबन येथील प्रतिष्ठित समाजसेवक कृतिशील शेतकरी श्री संतोष रामदास मंदावार. यांचा वडिलोपार्जित बैल १६/६/२०२२...