Home / Category / यवतमाळ-जिल्हा
Category: यवतमाळ-जिल्हा

सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास ६० दिवसात तिहेरी जन्मठेपेची शिक्षा...

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): यवतमाळ: पोलीस स्टेशन आर्णी येथे दिनांक १३ मार्च २०२२ रोजी हदयद्रावक अशी तक्रार...

कोविड लसीकरणाची गती वाढवा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे यंत्रणेला निर्देश...

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): कोविडचा धोका पुर्णपणे टळलेला नाही, इतर ठिकाणी कोरोनाचे रूग्ण अद्यापही आढळून...

लोकशाही दिनात 115 तक्रारी प्राप्त

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आज एकूण 115 तक्रारी प्राप्त झाल्या. प्राप्त झालेल्या...

एकजुटीने उपाययोजना केल्यास आजारांवर प्रतिबंध शक्य -जिल्हाधिकारी अमोल येडगे

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): गेल्या दोन वर्षापासून ज्याप्रमाणे कोविड विरूद्ध लढा देतांना एकत्रितपणे नियमांचे...

बालकांच्या शारिरीक व मानसिक विकासासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): लहान मुलांनी जंतनाशक औषधी घेतल्याने त्यांच्यातील रक्ताक्षयाचा आजार कमी होवून...

*आपले संविधान भाग-६* ???????? ???? *भाग-पहिला : संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र*

भारतीय वार्ता : आजच्या भागात आपण आपल्या भारतीय संघराज्यात 'नवीन राज्ये दाखल' किंवा 'स्थापन' करण्यासंदर्भात...

वणी कोळसा रेल्वे साईडिंगच्या कोळसा चळउतराईने प्रदूषणात होणारी वाळ थांबवा :संभाजी ब्रिगेड वणी

सचिन रासेकर (मोहदा ): वणी वे को ली. एरियाअंतर्गत अनेक कोळसा खाणी असून उत्पादन व विक्री गरज लक्षात घेऊन वे को. ली. कंपनीने...

श्री राम जन्मोत्सव निमित्य सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला रामनवमी असे म्हणतात .या दिवशी दुपारी बारा वाजता श्री प्रभु श्रीराम यांचा...

पावसाचे पाणी जमीनीत साठवण्यासाठी नियोजनपुर्वक उपययोजना करा ।। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या जलसंधारण विभागाला सूचना

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): संपुर्ण देशात ‘कॅच द रेन, व्हेअर इट फॉल्स, व्हेन इट फॉल्स’ हे अभियान राबविण्यात...

राळेगाव तालुका काँग्रेस तर्फे महागाई मुक्त भारत ह्या आशयाचे धरणे आंदोलन करण्यात आले

प्रवीण गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी ): निवडणुकीत जनतेच्या रोषाला सामारे जायला नको, म्हणून इंधन दरवाढ रोखून धरली...

शासकीय कार्यालयात येतांना दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): शासकीय, निमशासकीय कार्यालय, शैक्षणिक व इतर संस्थांमध्ये कामानिमित्त येणारे...

तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिर...

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): ३१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळख दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे...

तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिर...

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): ३१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळख दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे...

महाराष्ट्रातील सर्व शाळा भरणार पूर्ण वेळ पूर्ण क्षमतेने...

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) : मागील दोन वर्षापासून कोवीड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बरेच दिवस शाळा बंद...

मी बेल्लोरा घाट बोलतोय भाग :4 यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण! एक लाख पाणी वापर करणाऱ्या नागरिकांचे भवितव्ये धोक्यात!

भारतीय वार्ता - शासनाने राज्य मुद्रांक धोरण सुरळीत आन्यासाठी सण 2021-22या वर्षाकरिता रेतीघाटाचा ई -निविदा, ई -लिलावाकरीताचे...

जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उदारी :शाईस्ता अय्युब खान भारतीय मुस्लिम महिला संघटन अध्यक्ष व साप्ताहिक महिला वेदनाच्या संपादिका

भारतीय वार्ता :यवतमाळ स्त्री म्हणजे जन्मदानी, संस्कृती नाविण्याचा वसा, घराचे घरपण, महान कार्याची उच्चशिखर...

*दुचाकी ट्रकच्या भिषण अपघातात एक गंभीर जखमी*

वणी :वणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कायर -मुकुटबन रोडवर ट्रक-दुचाकी अपघातात एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी...

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या त्रुटी निराकरणासाठी 25 मार्चला गावस्तरावर कॅम्पचे आयोजन

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून कोणीही लाभार्थी डाटा...

स्त्री अधिकार - अॅड. संदिप गुजरकर यवतमाळ.

पूर्वी बालविवाह होत असत त्यातून स्त्रीयांचे अनेक अधिकार डावलले जायचे, त्यांची प्रगती ख़ुठली जायची. त्यांच्यावर अनन्वित...

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना शैक्षणिक खर्चासाठी मिळणार मदत...

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी): कोविड आजारामुळे अनेकांना आपले जवळचे व्यक्ती गमावावे लागले असून जिल्ह्यातील...

तालुक्यातील आर्थिक, दूर्बल घटकांच्या लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचण्यास नियोजनाचा अभाव...

राजु गागरे (प्रतिनिधी): झरी तालूका हा मागासवर्गीय तालूका आहे. आदिवासी बहुल म्हणून त्याची ख्याती आहे. पुर्वीपासून चा...

नव युवक क्रिकेट क्लब शिंदोला वतीने टेनिस बॉल चे खुले सामने संपन्न !

राजू गोरे( शिरपूर) : वणी तालुक्यातील शिंदोला येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.मागील दोन वर्षापासून कोरोणा...

शोषणमुक्त व्यवस्था म्हणजे शिवराज्य ।। शिव जन्ममहोत्सव मोहदाच्यावतीने आयोजित करण्यात आला

सचिन रासेकर (मोहदा): देश भारतीय नागरिकांच्या हाती दिसत असेल तरी, अंत्यत मस्तवाल लोक सत्तेत आहे, संस्कार हीन लोक संस्काराच्या...

श्री संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव उत्साहात साजरा!

आशिष साबरे(यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)यवतमाळ:स्थानिक दैनिक व्यवहार व स्वच्छतेसाठी प्रसिद्ध असलेले श्री संत गजानन महाराज...

नवीन शैक्षणिक धोरण भारतीय संविधानाची मूल्य नाकारणारे ठरेल - प्रा. डॉ. प्रभाकर गायकवाड

यवतमाळ: महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ, चांदोरे नगर, मोहा फाटा, यवतमाळ येथे सत्यशोधक ओबीसी, एससी, एसटी युथ फ्रंट यांच्या...

जेसीआय वणी सिटी तर्फे रक्तदान शिबिर व नुतन कार्यकारिणी गठित. अध्यक्षपदी रवि हनमंते, सचिव पदी नविन पोपली.

भारतीय वार्ता: प्रतिनिधी, वणी:--जेसीआय वणी सिटी तर्फे शनिवार १२ फेब्रुवारी रोजी श्रीराम मंदिर येथे रक्तदान शिबिराचे...

जिजाऊ बँक महीला बचत गटांना ऊद्याेग व गटातील महिलांना वैयक्तिक स्वस्त व्याजदराचे कर्ज शिघ्रतेने देणार. - अध्यक्ष ईंजी अविनाश काेठाळे.

भारतीय-वार्ता: प्रतिनिधी, यवतमााळ:-जिजाऊ कमर्शियल काेऑपरेटिव्ह बँक, लक्ष्मी गृह उद्योग लोहाराभारतीय ज्ञानपीठ संस्था...

हिंगणघाट येथील प्राध्यापिका जळीतकांड प्रकरणातील नराधमाला जन्मठेप नव्हे,तर फाशीची शिक्षा द्या. क्रांतीताई राऊत (धोटे) यांची मागणी.!

भारतीय-वार्ता: प्रतिनिधी.यवतमाळ:--वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील प्राध्यापक जळीतकांड प्रकरणातील नराधमाला जन्मठेप...

हीघणघाट जळीत कांड प्रकरणातील आरोपीला फासी द्या!क्रांती राहुत व विधी सल्लागार यांची मागणी.

भारतीय वार्ता प्रतिनिधी :वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील प्रा. कु. अंकिता अरुण पिसुड्डे जळीतकांड प्रकरणातील नराधमाला...