अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणेच्या वतीने गुणगौरव सोळा सपन्न : घे गगन भरारी या विषयावर प्रथम क्रमाकाचे मानकरी प्रदीप बोरकुटे सर हे ठरले!
(वणी तालुका प्रतिनिधी ): अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे विदर्भ महिला आघाडीच्या वतीने दि 1जुन 2021रोजी संस्थापक शरद...