Home / Category / वणी
Category: वणी

झरी नपं निवडणुकीसाठी अनेकांची दावेदारी ।। स्वबळावर प्रत्येक पक्ष लढणार..!

झरी हे तालुक्याचे ठिकाण असून याला ग्रामपंचायतचा दर्जा होता. मात्र शासन निर्णयानुसार झरी ही सर्वात लहान नगर पंचायत...

न्यायासाठी तरुणीने अंगावर घेतले पेट्रोल..!

यवतमाळ(जिल्हा-प्रतिनिधी): अनाथ असलेली चंदा श्यामराव कासार (वय 20) हिला न्याय मिळत नसल्याने तिने चक्क जिल्हाधिकारी...

गळफास लावून आत्महत्या

वणी: राजूर (ईजारा ) येथील स्मशान भुमी जवळ युवकाने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रकार आज दुपारी २ वाजता घडला. या...

भरधाव ट्रक ने दुचाकी वरील दोघांना चिरडले

वणी: वणी वरोरा रोड वरील गूंज मारोती परीसरात भरधाव ट्रक ने दुचाकी चालवनाऱ्या दोघा वेक्तीस चिरडले हि घटना आज शुक्रवारी...

OHC सिंदोला mines तर्फे शिंदोला व गोवारी mines मध्ये विविध कार्यक्रम..!

राजू गोरे (शिंदोला): दि.01डिसेंबर 2021 हा जागतिक एड्स डे म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. याचा मूळ उद्देश या आजार बाबत...

कृषी कायदयांवर चर्चा घडवून न आणने लोकशाही प्रक्रियेच्या चिंधड्या काढणे होय : ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) वणी : संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने लोकसभेत आणी राज्यसभेमधे...

केंद्र सरकार स्वतंत्र विदर्भ राज्य विरोधी : विदर्भवादी नेते डॉ. अशोक जिवतोडे

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) वणी: स्वतंत्र विदर्भावर साधारण सहमती झालेली नाही, अशी स्पष्ट भुमिका मांडत केंद्र...

एसीसी ट्रस्टचा माध्यमातून गावात आरोग्य शिबीर संपन्न..!

राजू गोरे (शिंदोला): एसीसी ट्रस्ट चांदा सिमेंट वर्क्सच्या सामाजिक दायित्व निधीतून आरोग्य प्रकल्पाअंतर्गत लोकांचे...

शुल्लक कारणावरून मारहाण..!

वणी (विशेष-प्रतिनिधी): विनाकारण वाद घालून एका वाहन चालकाला एका जनाने आपल्या मित्रासह लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची...

शिंदोला ग्रा.पं. ला ऑक्सिजन मशीनची भेट..!

नयन मडावी (शिरपूर) : आज दि.27/11/2021 रोज शनीवरला शिंदोला येथील ग्रामपंचायत ला A C C कम्पनी तर्फे C S R फंडाच्या माध्यमातून ऑक्सिजन...

आपण संविधानाने,भारतीय संविधान, भारतीयाला अभिमान हा कार्यक्रम मंदर येथे ग्रेट पिपल्स ग्रूपच्या वतीने संपन्न करण्यात आला..!

दिनेश रायपुरे (भारतीय वार्ता प्रतिनिधी): हम भारतीय संविधान से, ह्या हक्काची जाण ठेऊन आपण संविधानाने,भारतीय संविधान,भारतीयाला...

निलजई 1 व 2 च्या कोळसा खाण रस्त्यावर वेकोली कर्मचाऱ्यांना वाघाचे दर्शन..!

घुग्गुस जवळ असलेल्या निलजई 1 व 2 च्या कोळसा खाण रस्त्यावर वेकोली कर्मचाऱ्यांना वाघाचे दर्शन झाले असून कर्मचारी व नागरिकांत...

संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन..!

वणी: आज दिनांक 26 नोव्हेंबर, 2021 रोज शुक्रवार ला श्रीमती लक्ष्मीबाई राजगडकर स्मृती कला महाविद्यालय शिरपूर, ता. वणी येथे...

जि. पं. सदस्य निधीतून विविध कामाला प्राधान्य..!

नयन मडावी (शिंदोला): आज दिनांक २५/११/२०२१ रोज गुरुवार ला मा. श्री. परसाराम पेंदोर जिल्हा परिषद सदस्य यवतमाळ यांच्या...

गुरुकुल कॉन्व्हेट मुकुटबन येथे 'संविधान दिवस' उत्स्फूर्तपणे साजरा..!

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) : तालुक्यातील मुकुटबन येथील प्रतिष्ठित गुरुकुल कॉन्व्हेंट शाळेत "माझे संविधान,माझा...

रस्तानिर्मिती सिस्टमने मृत्यूला वाट..! देशातील जनतेचे दुर्दैव..!

शिरपूर (प्रतिनिधी): देशातील प्रत्येक खेडेगावाला पोच मार्ग निर्मितीचे काम झाले असले तरी, रस्ता सिस्टम आजाराने देशातील...

इंग्रजांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना केली, आपलेच भारतीय राज्यकर्ते का करत नाही - दिनानाथ वाघमारे, मुख्य संयोजक, संघर्ष वाहिनी

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) वणी : संघर्ष वाहिनी ,महाराष्ट्र द्वारे आयोजित जनजागृती रॅलीचे २५ नोव्हेंबर ला...

जनता विद्यालय वणी येथे संविधान दिवस साजरा

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) वणी: आज दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोज शुक्रवार ला जनता विद्यालय वणी येथे संविधान दिवस...

ना. तहसीलदार यांना कायम स्वरूपी कार्यालयात हजर ठेवा 

वणी : येथील संजय गांधी निराधार विभागात अनागोंदी कारभार सुरू असल्याने त्यावर अंकुश बसविण्यासाठी नायब तहसीलदार यांना...

निराधारसाठी विधवा महिलेची ससेहोलपट

वणी : वणी येथील तहसील कार्यालयात संजय गांधी विभागाकडून एका निराधार विधवा महिलेचा निराधार जमा करण्यासाठी मानसिक...

भांडवली दाईत्वाचा सावळा गोंधळ..!

भारतीय वार्ता ( मोहदा प्रतिनिधी):- वणी तालूक्यातील मोहदा येथे अनेक गौणखनिज खदानी असून भांडवलीदाईत्वाचा सावळा गोंधळ...

येनाक येथील पाच आदिवासींनी आ.संजीव रेड्डी बोद्कुरवार यांच्या हस्ते वन पट्टे घेण्यास नकार !

भारतीय वार्ता (प्रतिनिधी): दिनांक 18 नवेंबर 2020 रोजी केंद्र सरकारच्या वनहक्क अधिनियम अंतर्गत अमृत महोत्सव साजरा करण्यात...

जुनाड ऊकणी मार्गावर वाघाचे दर्शन..!

वणी (प्रतिनिधी) : वणी पासुन ११ की मी अंतरावर वाघाचे दंर्शन झाल्या मुळे परीसरात चागलीच दहशत पसरली आहे. आज सकाळी वाकोली...

निधन वार्ता महादेवराव मुरारी बोबडे (85) मु. देशमुख वाडी वणी

वणी : दि. 23 नोव्हेंबर 2021 रोजीच्या दुपारी 12-15वाजे दरम्यान राहत्या घरी दीर्घश्या आजाराने निधन झाले. महादेवराव यानी पाच...

वणी येथे स्व.राम नेवले यांना श्रद्धांजली

वणी: विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक आणि अलीकडेच स्थापन केलेल्या जय विदर्भ पार्टीचे संस्थापक, शेतकरी संघटनेचे...

संविधान दिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविला जाणार "माझे संविधान, माझा अभिमान" उपक्रम.

*आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)* यवतमाळ: भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता...

संविधान दिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविला जाणार "माझे संविधान, माझा अभिमान" उपक्रम.

आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) यवतमाळ: भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना...

सांवगी येथील ग्रामपंचायत आमसभा सपन्न

हनुमानं पायघन (सावंगी प्रतिनिधी): वणी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सावंगी ग्राम पंचायत येथेदि.22नोव्हेंबर रोजीच्या...

मो. पैगंबर बिल व मुस्लिम आरक्षण आणि विविध मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोनल

वणी : मोहम्मद पैगंबर बिल आणि मुस्लिम आरक्षणासह मुस्लिम समाजाच्या संवैधानिक अधिकारांसाठी आणि राज्य शासनाच्या अल्पसंख्याक...

आज,"सरपंच पेरे पाटील" वणीत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन.!

भारतीय-वार्ता (वणी):- गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीने जनसामान्यांचे जगणे कठीण करून टाकले होते, विविध अफवा, ग्रामीण भागात...