*मा.आमदार.विजयभाऊ यांच्या कडून चकपिरंजी येथे आ स्थानिक निधी योजनेंतर्गत हातपंपाचे काम संपन्न.* *सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे यांच्या सतत प्रयत्नातून ४० वर्षापासुन प्रतीक्षेत असलेली पाण्याची समस्या निकाली, ग्रामस्थांनी मानले आभार*
*मा.आमदार.विजयभाऊ यांच्या कडून चकपिरंजी येथे आ स्थानिक निधी योजनेंतर्गत हातपंपाचे काम संपन्न.* सावली तालुका काँग्रेस...