हात से हात जोडो अभियान व्यापक करा : आमदार सुभाष धोटे. आढावा बैठकीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आ. धोटेंचे आवाहन. ✍️दिनेश झाडे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर/राजुरा :-- लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत हात से हात जोडो अभियानाबाबत इंदिरा जिनिंग राजुरा येथे राजुरा तालुका काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. यात राजुरा शहर तसेच ग्रामीण भागातील काँग्रेस पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यात हात से हात जोडो अभियान अधिक व्यापक करून प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचून
हात से हात जोडो अभियान व्यापक करा : आमदार सुभाष धोटे. आढावा बैठकीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आ. धोटेंचे आवाहन. ✍️दिनेश...