Home / Category / महाराष्ट्र
Category: महाराष्ट्र

जिल्‍हयातील उदयोगांनी सि.एस.आर. निधीतुन उदयोग परिसरात उत्‍तम आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध कराव्‍या –आ. सुधीर मुनगंटीवार

उदयोगांच्‍या प्रतिनिधींशी संवाद साधत कोविडच्‍या लढाईत योगदान देण्‍याचे आवाहन, जिवती येथील ग्रामीण रूग्‍णालयाला...

मोहदा येथे गावकरी व पोलीस कार्यवाहीत अवैध दारू विक्री कर्त्याच्या विरोधात विविध कलमा अन्व्ये गुन्हे दाखल..

सचिन रासेकर(मोहदा ): शिरपूर स्टेशनं अंतर्गत येत असलेल्या मोहदा येते दारू विक्रीचा गोरख धंदा सुरु असल्याची गुप्त माहिती...

कवडशी जंगल परिसरात मोह दारू मुद्देमाल 4 लक्ष 62 हजार जप्त..

चिमूर: आज दि.6 मे ला उपविभागीय पोलीस अधिकारी नितिन बगाटे यांना गुप्त माहिती प्राप्त झाली असता यांचे नेतृत्वात पोलीस...

मराठा आरक्षणावर उपाय ...

मराठा आरक्षणावर उपाय ... चिखली: आज सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला दिलेले एस इ बी सी वर्गातील...

तुषार चटप याची नियुक्ती  

तुषार चटप याची नियुक्ती घुग्गुस : घुग्गुस येथील युवा सामाजिक कार्यकर्ता तुषार जगन्नाथ चटप याची नुकतीच राष्टधर्म...

अडेगाव येथे आमदार बोदकुलवार याच्या हस्ते विलगीकरण कक्षाचे होणार उद्घाटन

उपसरपंच भास्कर सुर यांच्या प्रयत्नाला यश.. आशिष झाडे(प्रतिनिधी ): झरी तालुक्यातील अडेगाव येथे लवकरच वणी विधानसभा...

गर्दी टाळण्यासठी ऑनलाईन नोंदणी करूनच लसीकरणासाठी यावे  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे नागरिकांना आवाहन

पहिल्या दिवशी 18 ते 44 वयोगटातील 1193 नागरिकांना दिली लस, कुंभमेळाव्यातून येणाऱ्या भाविकांना विलगीकरणात ठेवावे चंद्रपूर...

खासदार बाळु धानोरकरांनी राजीवरतन रुग्णालयातील कोविड रुग्णांना दिली भेट...

ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ची संख्या वाढावा, पीपीई किट लावून साधला रुग्णाशी संवाद, घुग्घुस येथील आरोग्य यंत्रणेत लवकरच...

रेमडेसिवीर इंजेक्शन डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसारच  - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

• नातेवाईक अथवा लोकप्रतिनिधी यांची शिफारस ग्राह्य नाही चंद्रपूर दि.3: जिल्हा प्रशासनाकडून रेमडेसिवीर इंजेक्शन...

एका अस्वलीने भल्या पहाटे अनेकांना दर्शन दिल्याने परीसरात काहीकाळ भितीचे वातावर

वन विभागाने सुखरूप अस्वलीला रेस्क्यू करून सोडले जंगलात चंद्रपूर : उन्हाळा आला की जगंलात जंगली प्राण्यांसाठी पिण्याच्या...

कृषी विभागाच्या धाडीत 70 लाखाचे बोगस कापूस बियाणे जप्त

कृषी विभागाच्या धाडीत 70 लाखाचे बोगस कापूस बियाणे जप्त, कृषी विभागाने नोंदविला गुन्हा चंद्रपूर : कृषि विभागाच्या...

भद्रावती पोलिसांनी केले ४१ लाखाचे गावठी दारुचे साहित्य नष्ट, नाकाबंदीत १० लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त 

भद्रावती पोलिसांनी केले ४१ लाखाचे गावठी दारुचे साहित्य नष्ट, नाकाबंदीत १० लाख ५१ हजाराचा मुद्देमाल जप्त भद्रावती,दि.३(विनोद...

जनतेच्‍या हाकेला तत्‍परतेने ओ देणारा कार्यक्षम नगरसेवक हरपला –आ. सुधीर मुनगंटीवार

जनतेच्‍या हाकेला तत्‍परतेने ओ देणारा कार्यक्षम नगरसेवक हरपला –आ. सुधीर मुनगंटीवार भारतीय वार्ता (प्रतिनिधी): जनतेच्‍या...

चंद्रपूर सुपर थर्मल पावर स्टेशन ला लागली भीषण आग 

चंद्रपूर सुपर थर्मल पावर स्टेशन ला लागली भीषण आग, आगीत लाखो रुपये किमती च्या साहित्य झाले खाक चंद्रपूर: आशिया खंडातील...

भारतीय राजकीय क्षितिजावर नव्याने उदयास आलेली सिध्दहस्त महिला नायिका श्रीमती ममता बॅनर्जी ! 

भारतीय राजकीय क्षितिजावर नव्याने उदयास आलेली सिध्दहस्त महिला नायिका श्रीमती ममता बॅनर्जी ! वणी: भारतीय राजकीय...

अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्यात शिक्षकांनी उभारले, ६० ऑक्सिजन बेडचे सुसज्ज कोव्हिड सेंटर !

वर्गणीतून जमवला साडेसतरा लाख रुपयांचा निधी... अकोला: अकोला तालुका शिक्षक समन्वय समितीच्या सहकार्याने उभारलेले...

आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या १७३ व्या बलिदाना निमीत्त

२ मे २०२१ आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या१७३व्या बलिदाना निमीत्त भारतीय वार्ता (प्रतिनिधी): २ मे...

रेती चोरी प्रकरणी फिर्याद दाखल: हजारो ब्रास रेती चोरीला दंड किती? महसूल गप्पी मागे दळले काय?

वणी- कोरोनाची दुसरी लाट आली जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले कोरोना रुग्णाची संख्या पटीने वाढत आहेत त्यातून ग्रामीण...

डेडिकेटेड कोविड हेल्थ केंद्रास शिवसेना शहर प्रमुखांची भेट..

अपुऱ्या व्यवस्थेबाबत व्यक्त केली नाराजी वणी: येथील ग्रामिण रुग्णालयातील ट्रामा केअर सेन्टर मध्ये नुकतेच डेडिकेटेड...

अडेगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा..

अडेगाव: दरवर्षी 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस कामगारांचे कर्तृत्व साजरे करण्यासाठी...

कैलाश नगर येथे कोविड -19 लसीकरण केंद्र द्या :उपसरपंच, ऍड आशिष श. मडावी

वणी: वणी तालुक्यातील शेवटच्या टोकावर बसलेले गाव माथुली असून नवनिर्मित वेकोलिची वसाहत ही कैलाश नगर असून कोलगाव,...

यवती मोहदारू प्रकरणात निरपराध आदिवासी बांधवावर गुन्हे दाखल तर बंडू नामक दारू तस्कराला अभय: शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम

वरोरा (चेतन लूतडे): कोविड मूळे महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली असून चंद्रपूर जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढत...

मयत शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.. !

भारतीय वार्ता : शासकीय सेवेत रुजू झालेल्या सन २००५ नंतरच्या सर्व मयत शिक्षकांना जुनी पेन्शन योजना व अनुकंपा धोरण...

दोन मोठ्या अस्वलींसह त्यांची दोन पिल्लं कटघरे नसलेल्या विहिरीत पडून मृत्युमुखी..

चंद्रपूर : दोन मोठ्या अस्वलींसह त्यांची दोन पिल्लं कटघरे नसलेल्या विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याची घटना 29 एप्रिल...

जास्त पैसे आकारून करत आहे खाजगी बसेस मालक प्रवाशांची लूट

DNR बस कंपनी ला यापूर्वी दोनदा मेमो देऊन ही प्रवाशांची केला जात आहे लूट , DNR बस कंपनी वरती आता चंद्रपूर उप प्रादेशिक...

राज्यातील निर्बंध 15 मे पर्यंत कायम राहणार..

मुंबई, दि.28 (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात सुरू असलेले कडक निर्बंध आणखी दोन आठवडे, म्हणजेच 15 मे पर्यंत...

ग्रामपंचायत उमरीच्या वतीने आर टी. पी. सी आर कॅम्प संपन्न..!

गरज लक्षात घेऊन ग्राम सेवा : तुकाराम माथनकर (सरपंच ) कायर: कायर आरोग्य केंद्राअंतर्गत...

मौजा शिरपूर गट नंबर 73 मधील रामकृष्ण डाहुले यांच्या शेतातील वाळू चोरी होत आहे

प्रशासन कोरोना नियंत्रणात व्यस्त अन तस्कर रेतीचोरीत मस्त नाक्याच्या समोरूनच रेती चोरीची वाहतूक वणी - कोरोनाची...

जिल्ह्यातील सिमेंट, पॉवर, पेपर अशा प्रमुख उद्योगांनी ऑक्सिजन प्लांट उभारावे - हंसराज अहीर.

चंद्रपूर: जिल्ह्यात अनेक वर्षांपासून सिमेंट, पॉवर, स्टील, मॅगनीज व अन्य वस्तू उत्पादन कंपन्या वास्तव्यास आहे....