Home / Category / कोरपना
Category: कोरपना

लाल बहादूर शास्त्री विद्यालय गडचांदूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली

मंगेश तिखट (प्रतिनिधी): राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली यावेळी...

भटाळी पायली गावाचे पुनर्वसन सर्व मुलभूत सुविधांसह आदर्श ठरावे ।। आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वेकोलिकडे केली मागणी

नागपूर: वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळी माईन्सअंतर्गत भटाळी_पायली या गावाचा प्रलंबित...

कोरोना मोफत लसिकरन जनजागृती कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव येथे संपन्न...

मंगेश तिखट (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने जनजागृती कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूल...

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सप्ताह राबविण्यात येत आहे

मंगेश तिखट (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना कार्यक्रम सप्ताह दीनांक...

शेतकरी संघटना-बीजेपी युती चा सफाया ।। वनसडी सोसायटी वर काँग्रेसचा झेंडा

कोरपना: आदिवासी विविध कार्यकारी संस्था वनसडीची निवडणूक 10-4-2022 ला पार पडली सदर निवडणुकीत काँग्रेसचे 13 पैकी 13 उमेदवार...

गोरमाटी भाषा गौरव दन

विष्णु डुंगावत (शब्दांकन): गोरमाटी भाषा गौरव दन 2 एप्रिलेम भारतेम मनायेम आवच. दमाळ प्रकाशनेर संचालक, गणेश राठोड (करमठोट)...

जैतापुर सेवा सहकारी संस्थेवर भाजपा-शेतकरी संघटना युतीचा झेंडा ।। युतीचे १३ पैकी ११ उमेदवार विजयी

कोरपना: कोरपना तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या जैतापूर-नांदगाव सूर्या-कवठाळा सेवा सहकारी संस्थेची नुकतीच निवडूक...

चंद्रपुर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात रेतीचा उपसा.

घुग्घुस : चंद्रपुर जिल्ह्यातील कोरपना तालूका अंतर्गत पैनगंगा नदीच्या वाळूघाटावर वनोजा,अंतरगाव, दहा ते बारा ट्रैक्टर...

अल्पसंख्यांक कल्याण योजना आढावा सभेत पितळ उघडे आयोगाच्या अध्यक्षांची खतं

चंद्रपूर: महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष ज,गो अभ्यंकर सचिव शशांक बर्वे यांचेसह काही पदाधिकारी...

शरद पवार यांच्या घरावरील भ्याड हल्ल्याचा कोरपना येथे निषेध

कोरपना:- मुंबई स्थित सिल्वर ओक राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे निवासस्थानी न्यायालयाचा निर्णय आला असताना सुद्धा...

माणिकगड सिमेंट कंपनी च्या अन्यायाची चौकशी पोलीस व महसूल विभाग करत नाही न्याय देणार कोण ?

मंगेश तिखट (प्रतिनिधी): अनुसूचित जाती-जमाती आयोगापुढे आदिवाशांची ग्रहणे मांडणी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर...

विद्यूत विभागातर्फे ग्रामीण भागात रात्रीचे भारनियमन सुरू ।। नागरिकांची विद्युत कार्यलयावर धडक

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीतर्फे ग्रामीण भागात रात्रीचे भारनियमन सुरू...

कार्यकर्ता हाच पक्षाचा आत्मा - आ. सुधीर मुनगंटीवार

मंगेश तिखट (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी हा देशहितासाठी , देशसेवेसाठी काम करणारा पक्ष आहे . अटलजी , अडवाणीजी , नरेंदभाई...

वरोरा तालुक्यातील येन्सा गावातील सविता नांनावरे ला राष्ट्रवादी महिला काँग्रेस आर्धीक मदत...

मंगेश तिखट (प्रतिनिधी): आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने वरोरा तालुक्यातीलयेन्सा गावातील सविता ननावरे या...

आनंद निकेतन महाविद्यालयात नेट-सेट परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन

मंगेश तिखट प्रतिनिधी: स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थी यांना आता वेगळे करता येणार नाही.गेल्या तीसएक वर्षांपासून या...

गोपाल नगरात विद्युत दाब वाढवा अन्यथा आंदोलन करू

गडचांदूर: - गडचांदूर येथील प्रभाग क्र पाच गोपाल नगरात विद्युतचा दाब फार कमी असून त्याभागातील कुलर पंखे चालत नाही....

गडचांदुर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र पुरस्कृत वाढत्या महागाई विरोधात निषेध व धरणे आंदोलन

मंगेश तिखट प्रतिनिधी: स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्या समोर, छत्रपती शिवाजी महाराज चौक गडचांदूर येथे शहर...

तहसिलदार दौऱ्यावर ।। नायब तह गेले प्रभारी प्रतिनियुक्तीवर ।। कर्मचारी संपावर कार्यालय वाऱ्यावर।। कोरपना तहसिल कार्या जनतेचे हाल

कोरपना (प्रतिनिधि): चंद्रपूर जिल्ह्यातील तेलंगणा सीमेला असलेल्या व मागासलेला तालुका म्हणून ओळख असलेला कोरपना हे ठिकाण...

रामटेक गुडा येथे पाण्याची टँकर तात्काळ देण्यात यावी-सुदामभाऊ राठोड यांची मागणी

मंगेश तिखट (प्रतिनिधी): असापुर ग्रामपंचायत मधील रामटेक गुडा गड पांढरवणी हे गाव २२ वर्षांपासून वसलेला आहे या गावांमध्ये...

कोरपना येथे AIMIM पक्षाची शानदार स्थापना...

मंगेश तिखट (प्रतिनिधी): देशात सर्व राज्यात AIMIM या मजलिस ए इत्तेहादुल मुसलेमिन या पक्षाने पक्ष वाढी साठी जोर धरला असून...

मनसेचे युवा नेते अक्षय भांदक्कर आणि राजू गर्गेलवार राष्ट्रीय महामार्ग अभियंता कार्यालयाला निवेदन दिले

मंगेश तिखट (प्रतिनिधी): मनसेचे अक्षय भांदक्कर व राजू गर्गेलवार गडचांदूर येथील माणिकगड चौक, बस स्थानक, विर बाबुराव...

वसुंधरा मोहिमेअंतर्गत महिलांच्या वृक्षदिंडीने बिबी गाव दुमदुमले...

गडचांदूर - स्मार्ट ग्राम बिबी येथे माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत सकाळी वृक्षदिंडी काढून गावात वृक्ष लागवडीबाबत नुकतीच...

अन् जिल्हा परिषद शाळेत पार पडली प्रात्यक्षिक निवडणूक ।। मॅजिक बस फाउंडेशन स्तुत्य उपक्रम

नांदा : निवडणूक म्हटल की गाव गल्लीतील नागरिकांचा चर्चेला ऊत व राजकिय वातावरण तापलेले दिसून येते असाच काहीसा प्रकार...

श्रीमंती व गरिबीची दरी कमी करणे संघटन आर्थिक बचत हेच परिचय मेळाव्याचे सार्थक,

मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधी) आबीद अली गडचांदूर येथे मुस्लिम जमात यांच्यावतीने आयोजित केलेल्या मुस्लिम...

गडचांदुरात पार पडला मुस्लिम विवाह परिचय मेळावा

मंगेश तिखट( कोरपना तालुका प्रतिनिधी): - मुस्लिम जमात गडचांदूरच्या वतीने लक्ष्मी मंगल कार्यालय गडचांदूर...

*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार मनामनापर्यंत पोहचवा:-आशिष ताजने*

मंगेश तिखट (कोरपना तालुका प्रतिनिधी): कोरपना तालुक्यातील तळोधी येथे गुरुदेव सेवा मंडळातर्फे वंदनीय...

*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार मनामनापर्यंत पोहचवा:-आशिष ताजने*

मंगेश तिखट ( कोरपना तालुका प्रतिनिधी ): कोरपना तालुक्यातील तळोधी येथे गुरुदेव सेवा मंडळातर्फे वंदनीय राष्ट्रसंत...

शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राजुरा येथे जोडे मारुन निषेध आंदोलन

राजुरा (चंद्रपूर): 28 मार्च : हिंगोलीचे शिवसेना जिल्हा प्रमुख आणि आमदार संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा...