विदर्भ साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन* *विशेष मान्यवरांचा सत्कार* *सत्कारमूर्ती विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांचेसह अनौपचारिक चर्चा* *संमेलनात विदर्भ राज्य, ओबीसी जातानिहाय जनगणना व महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांच्या निषेध, आदी ठराव
भारतीय वार्ता :गजेंद्र काकडे चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर,...