Home / Category / चंद्रपूर - जिल्हा
Category: चंद्रपूर - जिल्हा

मराठा सेवा संघाच्या पहिल्या चंद्रपूर गौरव पुरस्काराचे मानकरी डाॕ. ईश्वर कुरेकार

भारतीय-वार्ता,प्रतिनिधी चंद्रपूर:- चंद्रपूर नगरी आणि जिल्यामध्ये मराठा सेवा संघाचे समाजकार्य सन 1995 पासून सुरू झाले....

सोमवारी जिल्ह्यात 20 कोरोनामुक्त तर 12 नवे बाधित

चंद्रपूर दि. 14 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 20 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...

शक्तीनगर wcl कॉलनी, दुर्गापूर येथे संविधान शाखा संपन्न..

भारतीय वार्ता (प्रतिनिधी): नागरिकांमधे संवाद वाढावा आणि भारतीय संविधानाला अपेक्षित बंधुभाव वाढून धर्मनिरपेक्षते...

'हे' तर प्रहारच्या आंदोलनाचे यश -सतीश बिडकर

कोरपना : राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक रस्त्यांची कामे मंजूर असून कंत्राटदार व बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे...

शनिवारी जिल्हयात दोन मृत्युसह 392 कोरोनामुक्त, 121 नवे बाधित

चंद्रपूर : गत 24 तासात जिल्ह्यात 392 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली....

‘मावज’च्या सोशल मीडिया मोहीमेमुळे महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती” - दीपक कपूर

चंद्रपूर/मुंबई: -‘जैवविविधता व राज्य मानके’ या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती” या वर्गवारीत प्रथम...

घुग्घुस येथील मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात मन कि बात कार्यक्रम संपन्न

देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): रविवार 30 जानेवारी रोजी सकाळी घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात...

वंचित बहुजन युवा आघाडीच्या आंबेडकर नगर, बाबुपेठ येथे युवा आघाडीच्या शाखा फलकाचे उदघाटन

चंद्रपूर : 26 जानेवारी 2022 प्रजासत्ताक दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी चंद्रपूरच्या वतीने बाबुपेठ येथे शाखा फलकाचा कार्यक्रम...

एक कोटीचा घोटाळ्या प्रकरणी ची निविदा रद्द आप च्या प्रयत्नाला यश

चंद्रपूर : वडगाव प्रभागातील झालेल्या कामाचे एक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार नुकताच आम आदमी पक्षाने उघडकीस आणला. घोटाळ्याशी...

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर, दि.24 जानेवारी : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे...

लोकसेवा हक्क आयोगाचा वार्षिक अहवाल प्रकाशित

चंद्रपूर/नागपूर, दि. 18 जानेवारी : राज्य लोकसेवा हक्क आयोगाचा वार्षिक अहवाल नुकताच राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर...

कोविड नियमांचे उल्लंघन ।। ७,१०० रुपयांचा दंड वसूल ।। मनपाच्या तपासणी पथकाची कारवाई.

चंद्रपूर ता. १७ : कोविड-19 विषाणुच्या प्रादुर्भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत...

जळका गावातील सामान्य नागरिक नळाची वीज खंडीत केल्याने पिण्याचं पाणी न मिळाल्याने त्रस्त. ग्रामपंचायतीचं व सरपंच्याचे याकडे दुर्लक्ष

होमेश वरभे (वरोरा माढेळी): वरोरा तालुक्यातील जळका, या गावातील पिण्याच्या पाण्याची इलेक्ट्रिक वीज खंडीत केल्याने सामान्य...

राष्ट्रीय पशुधन अभियानाचा लाभ घेण्याचे सीईओचे आवाहन

चंद्रपूर दि. 13 जानेवारी : केंद्र शासनाने सन 2021-22 या वर्षापासून पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारित...

कोविड-19 संसर्गाविषयी जणजागृतीसाठी प्रयोगात्मक कलेल्या क्षेत्रातील कलाकारांकडून अर्ज आमंत्रित

चंद्रपूर दि. 13 जानेवारी : कोविड-19 संसर्ग रोखण्यासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत....

तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायदा भरारी पथकाद्वारे 34 पान टपरीवाल्यांवर कारवाई

चंद्रपूर, दि. 13 जानेवारी : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड...

पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी देशसेवेसोबत समाजसेवेतही अग्रेसर राहून देश घडवावा – किशोर जोरगेवार

नौशाद शेख (विशेष प्रतिनिधि): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिक्षा दिलेल्या पवित्र भुमितून भविष्यातील अधिकारी वर्ग...

दिव्यांगाना दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली येथे दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन

चंद्रपूर दि. 12 जानेवारी: जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र तसेच वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी...

अवकाळी पावसाची मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडून दखल

चंद्रपूर दि. 12 जानेवारी: जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसापासून ढगाळ वातावरण होते तर काही ठिकाणी गारपीट व अतिवृष्टी...

आदिम जमातीतील (कोलाम) युवक-युवतींकडून प्रकल्प समन्वयक पदाकरिता अर्ज आमंत्रित

चंद्रपूर दि. 11 जानेवारी : आदिम जमाती संरक्षण तथा विकास कार्यक्रमातर्गत आदिम जमाती कक्षाशी निगडित कार्य तात्काळ सुरू...

जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीच्या कामासाठी आता दूरध्वनी क्रमांक उपलब्ध

चंद्रपूर दि. 11 जानेवारी : जिल्ह्यात गत आठवड्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव...

चंद्रपूर जिल्हा महिला व युवती पतंजली समिती तर्फे भिवापूर वार्डांत योग वर्गाचा समापन समारंभ संपन्न.

नौशाद शेख (जिल्हा चंद्रपुर विशेष प्रतिनिधि) घुग्गुस: चंद्रपूर जिल्हा महिला व युवती पतंजली समिती आणि भिवापूर वार्ड...

जिल्ह्यासाठी 10 व 11 जानेवारी रोजी ऑरेंज व यलो अलर्ट जारी

चंद्रपूर, दि. 9 जानेवारी: मुंबई, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. 10 व 11 जानेवारी 2022 रोजी दोन...

घुग्घुस शहरात एआयएमआयएम ची जोरदार एंट्री

देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): शनिवार 8 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता बालाजी लॉन, घुग्घुस येथे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल...

प्रदुषणाबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाई करा -पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर, दि. 7 जानेवारी : जिल्ह्यातील काही औद्योगिक कंपन्या प्रदुषण नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे...

आदिवासी व दलित शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे राजु झोडे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा वनविभागाचा प्रयत्न

चंद्रपूर: ताडोबा-अंधारी वन विभागाच्या बेबंदशाही, क्रूर वर्तनामुळे निरपराध दलित, आदिवासींवर सातत्याने अमानुष अत्याचार...

व्यावसायिक अभ्यासक्रम दुसरी प्रवेश फेरी अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावे

चंद्रपूर दि. 6 जानेवारी: सत्र 2021-22 मध्ये बी.एड, एम.एड. व एलएलबी आदी प्रकारच्या सीईटी देऊन व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या...

नायलॉन मांजा निर्मिती, वापर व विक्री करणाऱ्यावर होणार कार्यवाही

चंद्रपूर, दि. 6 जानेवारी : मकर संक्रांतीनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरिकांकडून उडविण्यात...

पालकमंत्र्यांकडून निर्माणाधीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी

चंद्रपूर, दि.6 जानेवारी : शहरातील बल्लारपूर रस्त्यावर निर्माणाधीन असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची, राज्याचे...

घुग्घुस येथील आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना आदरांजली 

देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई...