अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे, मुख्याध्यापकाला ‘पोक्सो’अंतर्गत अटक मुख्याध्यापक पुस्तक वाटप वा अन्य कारणाने विद्यार्थिनींना शाळेत बोलावत होता.
चंद्रपूर (जिल्हा-प्रतिनिधी) : शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करीत असल्याप्रकरणी मुख्याध्यापकाला ‘पोक्सो’...