Home / Category / चंद्रपूर - जिल्हा
Category: चंद्रपूर - जिल्हा

घुग्घुस नगर परिषद कार्यालय स्थलांतरीत केल्यास तीव्र आंदोलन

घुग्घुस: घुग्घुस वस्तीच्या मध्यभागी असलेले घुग्घुस नगर परिषदेचे कार्यालय इतर इमारतीत स्थलांतरीत होणार असल्याची...

वर्मा ट्रान्सपोर्टच्या मालकाची एका ट्रक चालकास मारहाण..!

देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि ): बुधवार 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 दरम्यान फिर्यादी ट्रक चालक राधेश्याम पाल...

जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा - खासदार सुरेश धानोरकर

चंद्रपूर दि. 24 नोव्हेंबर : जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याच्या योजना महत्त्वाच्या असून कोरोना काळात काही कामे...

राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपुर ने नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार को सौपा ज्ञापन

राधाकृष्ण लॉन समक्ष चौक को हिंदू ह्रदय सम्राट प्रवीणभाई तोगड़िया का नाम देने के लिए दिनांक 23 नवम्बर को राष्ट्रीय बजरंग...

चालकाचा ताबा सुटल्याने कोळसा वाहतूक करणारा ट्रक पलटी..!

पैनगंगा खदाणीतून कोळसा भरुन ट्रक वेकोली बायपास मार्गाने जात अस्ताना वंदना ट्रान्सपोर्ट कंपनीचा वाहन कारगिल चौका...

चंद्रपूर तालुक्यातील नकोडा येथील वर्धा नदीपात्रात एक इसम बुडल्याची घटना सोमवारी घडली आहे..!

देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): मिळालेल्या माहितीनुसार नकोडा येथील आठवडी बाजार जवळ राहणारा मोहन हा सोमवारी दारूच्या...

सिंदेवाही-लोनवाही नगर पंचायतीची अंतिम प्रभाग रचना व  आरक्षण जाहीर

चंद्रपूर दि. 22 नोव्हेंबर : विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन नागपूर यांच्या 24 डिसेंबर 2020 च्या आदेशान्वये...

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विक्रमी १७५३ रक्तदात्यांचे रक्तदान व सेवा शिबीर संपन्न

सोमवार, दि. २२ नोव्हेंबर(घुग्घुस): भाजपचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा वाढदिवस जिल्हाभरात मोठ्या उत्साहाने...

‘बहुत हुई महंगाई की मार’ नारा देणाऱ्या भाजपचा सत्तेत सारंच महागल

चंद्रपूर : ‘बहुत हुई महंगाई की मार’ असा नारा देत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या काळात महागाईने उच्चांक गाठला...

अंडेविक्री व्यावसायिकाच्या घरात दरोडा, दरोड्यातील 1 कोटी 73 लाखांची रक्कम जप्त

चंद्रपूर : शहरात उच्चभ्रू वस्तीत पडलेल्या दरोड्यातील 1 कोटी 73 लाखांची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. तर, 5 आरोपींना...

नोव्हेंबर अखेरपर्यंत 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करा   - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

चंद्रपूर दिनांक 22 नोव्हेंबर : कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोविड लसीकरणाकडे बघितले जाते. परंतु अद्यापही नागरिकांमध्ये...

वाघाच्या हल्ल्यात मृत वनरक्षक ढुमणे यांच्या कुटुंबाला १५ लाखांची मदत, पतीला नोकरी

मुंबई / चंद्रपुर, दि. 21 : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक...

शेतकऱ्यांनो खचू नका, पूर्ण मदत करू  - पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार

चंद्रपुर, दि. 20 : गत आठवड्यात सावली तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान...

ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पतील कार्यरत महिला वनरक्षकाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू 

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र कोर क्षेत्रातील कोलारा वनपरिक्षेत्रात सध्या वन्यप्राणी गणना सुरु आहे. पानवठा क्रमांक...

महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक

चंद्रपूर, ता. १९ : विविध स्पर्धामध्ये यशस्वी ठरलेल्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे कौतुक...

चंद्रपुरातील विविध मशीद परिसरात कोविड लसीकरणास प्रतिसाद

चंद्रपूर, ता. १९ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील विविध भागातील मशीद परिसरात कोविड लसीकरण...

घुग्घुस येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि) : घुग्घुस येथील गांधी चौकात रविवार 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता भाजपाचे जिल्हाध्यक्ष...

अनुकंपा तत्वावरील जागा भरण्यासाठी प्रक्रिया गतिमान करा 

चंद्रपूर दि.19 नोव्हेंबर : जिल्ह्यात शासकीय नोक-यांमध्ये मोठ्या प्रमाणात बॅकलॉग आहे. नोक-या उपलब्ध असून उमेदवारांची...

लाभार्थी तृतीयपंथीयांनी इतर तृतीयपंथीयांना योजनांची माहिती देऊन लाभ घेण्यास प्रोत्साहित करावे -जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

चंद्रपूर दि. 18 नोव्हेंबर: जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना ओळख मिळावी यासाठी समाज कल्याण विभागाकडून ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी...

रोटरी क्लब व श्री स्वामीकृपा ट्रेडर्स वरोराचा  स्तुत्य उपक्रम

खेमचंद नेरकर (वरोरा) : देशी खेळ खो -खो ला चालना मिळावी व खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय स्तरावर नाव कमवावे या उदात्त...

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर दि. 17 नोव्हेंबर : राज्याचे नगरविकास, ऊर्जा ,आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन...

ना.विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नामुळे सिमेंट उद्योगातील कामगारांच्या किमान नवीन वेतनश्रेणीतील त्रुटी होणार दूर

चंद्रपूर/मुंबई, दि. 17 नोव्हेंबर: सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योग यातील कामगारांना अल्प वेतन मिळत आहे, त्यामुळे...

अफवांवर विश्वास ठेवू नका; कोरोना लसीकरणाला सहकार्य करा

चंद्रपूर, ता. १५ : चंद्रपूर शहरातील १८ वर्षापेक्षा जास्त वयोगटातील ८० टक्के व्यक्तींनी कोरोना लसीची पहिली मात्रा घेतली....

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा मनपाचे उपायुक्त अशोक गराटे यांचे आवाहन

चंद्रपूर, १५ : भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार 1 जानेवारी 2022 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार...

गुरुमाऊली येथे झोन ९ मधील अमृत पाणीपुरवठा योजनेचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

चंद्रपूर, ता. १६ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन...

ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प म्हणून ओडख असलेल्या भटाळी किटाळी ग्रामपंचायत मध्य लाखो ब्रास वाळू चोरी

चंद्रपूर : तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या अगदी हाके च्या अंतरावर असलेल्या किटाळी भटाळी ग्रामपंचायतीत लाखो ब्रास...

घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात "सत्कार निर्भीड पत्रकारांचा" कार्यक्रम संपन्न...!

देवानंद ठाकरे (घुगुस प्रतिनिधी) : मंगळवार 16 नोव्हेंबर रोजी घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात...

शेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे वेळीच व्यवस्थापन करावे

चंद्रपूर दि. 15 नोव्हेंबर: सध्यास्थितीत कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव 2 ते 3 टक्के पर्यंत आहे. मात्र हा प्रादुर्भाव...

जिल्ह्यात 15 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम

चंद्रपूर दि. 15 नोव्हेंबर: जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत दि. 15 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2021...