रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
चार आरोपीना दोन दिवस पोलीस कोठडी
वणी: रंगनाथ नगर येथील एक युवक प्रकृती खराब असल्यामुळे डॉक्टर मते कडे आला होता पण युवकाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याचा त्या वेळी मृत्यू झाला या प्रकरणी रंगनाथ नगर येथील काही वेक्तीनी राडा उठवला होता, त्यावरील वचपा काळण्याच्या हेतूने युवकांनी डॉक्टरवर प्राणघातक हल्ला चढविला होता परतू पुन्हा सोमवारी डॉक्टर मते वर दोन युवकांनी धारदार शस्त्राने वार करून पोटावर पाठीवर चांगली इजा पोहोचली या प्रकारामुळे मोठी तारांबळ उडाली असता रामनगर परिसरातून तीन सहकार्य सोबत बुलेट दुचाकी वाहन क्रमांक एम एच ३४ बी सी 19 55 ने भालर मार्गांने पळ काळला असल्याची माहिती पोलीस सूत्रांना कडताच पोलिसांनी त्याचा पाठलाग केलाअसता भालर स्मशान भूमीजवळ दुचाकी वाहनाचे पेट्रोल सम्पल्याने ते दुचाकी सोडून शेतामध्ये पळाले सिने स्टाईल त्यांचा पाठलाग करून गुन्हे शाखा पथकाने त्यांना पकडले या पकडलेल्या आरोपी मध्ये मध्ये१) अमर हनुमान पेंदोर 28 रा रंगनाथ,२) सुप्रीम मिलीद उंमरे 24 रा भालर काॅलनी ३) प्रजोत महेश उपरे 19 रा सिंधी कॉलनी व ४) शुभम ओम प्रकाश खांडरे वय 24 रा बायपास रोड यांनी खाजगी डॉक्टर वरती संगनमत करून जिवे मारण्याच्या हेतूने प्राणघातक हल्ला चढविला म्हणून भादवि 307(३४) अंतर्गत गुन्हा नोंद केला आह.
पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा प्रमुख गोपाल जाधव ,सुदर्शन वानोडे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे रत्नपाल मोहाळे यानी कामगिरी बजावली असता आज न्यायालयात त्या चार आरोपींना हजर केले असता दोन दिवसाची गुरुवार पर्यत पोलीस कोठडी मिळाली आह, त्या कडुन शस्त्र हस्तगत झाले असुन पुन्हा काही अपराधी यात आहे का तथा हा मोठा अपराध का केला याची सत्यता तपासा अंतिम समोर येनार आहे.
डॉक्टरवर प्राणघातक हमल्या मुळे डॉक्टराचे रूग्णाल आज बंद
दिवसाढवळ्या डॉक्टर रावर चाकूने आमला झाला त्यास जीवे मारण्याचा प्रकारामुळे आरोपीला तत्काळ अटक झाली असुन या घटनेचा निषेध म्हणून आज दिवसभर डाॅक्टरानी आपली रूग्णाल बंद ठेवली होती
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...