Home / चंद्रपूर - जिल्हा / कोरपना / कोरपना येथे भाजपा जिल्हा...

चंद्रपूर - जिल्हा    |    कोरपना

कोरपना येथे भाजपा जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले यांच्या गाडीवर काँग्रेस नेत्यांकडून प्राणघातक हल्ला..!

कोरपना येथे भाजपा जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले यांच्या गाडीवर काँग्रेस नेत्यांकडून प्राणघातक हल्ला..!

विजय बावणे व नितीन बावणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

कोरपना (तालुका प्रतिनिधी): कोरपना नगरपंचायतची रणधुमाळी सुरू असून आज २१ डिसेंबर ला मतदान होत आहे.या निवडणूकीत भाजपा,शेतकरी संघटना, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, शिवसेना मित्र पक्षाकडून शहर परिवर्तन आघाडी विरुद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेस थेट लढत आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले यांची कोरपना नगरपंचायत निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

यामध्ये आज शहरात मतदान असताना काँग्रेस कार्यकर्त्यांना पराभव दिसत असताना काल रात्री शहरात काँग्रेस नेते विजय बावणे व नितीन बावणे व इतर कार्यकर्त्यांनी नामदेव डाहुले यांच्या गाडीवर दगडफेक करून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनोवृत्तीचे दर्शन कोरपना शहरातील नागरिकांना दिसून आले आहे.

 तसेच भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षातर्फे कोरपना पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपी विरुद्ध कलम कलम १४३,१४७,३२३,३४१,४४७ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.परंतू अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे आरोपीला तात्काळ अटक करून कार्यवाही ठरावी अशी मागणी कोरपना शहरातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह. 04 January, 2025

आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.

वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. 04 January, 2025

सिद्धार्थ वस्तीगृह येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* 04 January, 2025

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*

*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* 04 January, 2025

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी*

*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे 03 January, 2025

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे

*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 03 January, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

...

कोरपनातील बातम्या

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले*

*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा*

*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...