शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा.
वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर दि. 12 नोव्हेंबर : ग्राम विकास विभागांतर्गत, जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या गट -क संवर्गातील पदभरती शासन स्तरावरुन राबविण्यात येत आहे. हि पदभरती नि:पक्षपाती व पारदर्शकपणे होण्यासाठी तसेच परीक्षेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता परिक्षेसंदर्भात काही दलाल व एजंटकडुन उमेदवाराची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी, उमेदवारांनी अशा दलाल व एजंट पासून सावध राहावे.
यासंदर्भात काही तक्रारी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथील दुरध्वनी क्र. 07172-255400, जिल्हा परिषद, दुरध्वनी क्र. 7172-256401, लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, दुरध्वनी क्र. 07172-250251, 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा कार्यालयाच्या संकेतस्थळावरील दुरध्वनी क्रमांकावर तात्काळ तक्रार नोंदवावी. असे आवाहन जिल्हा निवड समिती, अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.
वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता...
*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* ✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-चिमूर लोकसभा...
वणी :शहराचं सुसज्ज आणि अत्याधुनिक व्यापार पेठ म्हणून यवतमाळ रोडवरील शेवाळकर व्यापारी संकुलाकडे पाहिले जाते. याच व्यापारी...
*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* ✍️मुनिश्वर बोरकर ...
वणी:- वणी नगरपरिषद शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वच्छ भारत...
*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...