वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड(राळेगांव तालुका प्रतिनिधी): नगर पंचायत राळेगांव ची निवडणूक २१ डिसेंबर रोजी होणार असून,दोन दिवसा पासून सर्व च राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सक्षम उमेदवार चाचपणी स सुरुवात केल्याने,राजकीय वातावरण तापावयास लागले आहे.
काँग्रेस आणि भाजपा कडे उमेदवारी मागण्यासाठी खूप इच्छुक आहे.हमखास यशाची शाश्वती असल्याने पक्षश्रेष्ठी सक्षम,सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा आणि पक्षाशी प्रामाणिक असणाऱ्या उमेदवाराला विशेषतः काँग्रेस पक्ष आणि भाजपा प्राधान्य देत आहे. कारण पक्षाचे चिन्हावर निवडून यायचे आणि समोर पक्ष नेतृत्वाला न जुमानता "गद्दारी" करणे याचा चांगला च अनूभव काँग्रेस व भाजपा ने मागील प्रथम पंचवार्षिक मध्ये घेतलेला आहे.
काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार घोषीत होण्याची प्रतिक्षा सर्वात जास्त भाजपा चे विद्यमान आमदार करत आहे.कारण यावेळी भाजपा मध्ये "कूरबूर"मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे चर्चेअंती निदर्शनास येत आहे.सोबत च राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,मनसे,आप हे देखील आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उभे करणार आहे. आता पर्य॔त केलेली आंदोलने,धरणे,मोर्चे सह इतर कामांना मतदार किती प्राधान्य देतात तेही कळेल चं "नंदू सबका बंधू" चांगल्या चांगल्या चे राजकीय भविष्य उध्वस्त करणार अशीच चर्चा सध्या जोरात सुरु असून,"नंदू"च्या अनअपेक्षित "एन्ट्री"ने अनेकांच्या मनात किलबिल वाढलेली आहे हे विशेष.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...