Home / यवतमाळ-जिल्हा / यवतमाळ न. प. ची अतिक्रमण...

यवतमाळ-जिल्हा

यवतमाळ न. प. ची अतिक्रमण हटाव मोहीम

यवतमाळ न. प. ची अतिक्रमण हटाव मोहीम
ads images
ads images
ads images

यवतमाळ: शहराला अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी नगर परिषदेने अतिक'मण हटाव मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या दिवशी मंगळवार, 28 डिसेंबर रोजी शहरातील स्थानिक कळंब चौक, सेवानगर, कुंभारपुरा परिसरातील अतिक'मणांवर प्रशासनाने बुलडोझर चालविला. संध्याकाळपर्यंत ही मोहीम चालूच होती. अतिक'मणामुळे नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण पसरली होती. परिणामी, नालीतील पाणी रस्त्यावर येत होते. अशा ठिकाणचे अतिक'मण हटवून नपने स्वच्छता मोहीमसुद्धा राबवली.

Advertisement

शहरातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात अतिक'मण वाढले आहे. अतिक'मण हटविल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा जैसे थे परिस्थिती होते. गेल्या काही वर्षांत शहरातील प्रमुख आणि उपरस्ते, नाल्या, फुटपाथ, खुल्याजागा यावर अनेक व्यवसायींसह नागरिकांनी अतिक'मण करून जागा हडपली आहे.

अशात 28 डिसेंबर रोजी सकाळपासून शहरातील कळंब चौक, कुंभार पुरा आणि सेवा नगर परिसरात अतिक'मण मोहिम राबविली. अतिक'मणात बांधलेल्या भिंती, नाल्या, पानठेले आदींवर कारवाई करण्यात आली. यावेळी मु'याधिकारी माधुरी मडावी यांनी सफाई कामगारांकडून नाल्या स्वच्छ करून घेतल्या. या मोहिमेच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमसुद्धा राबवण्यात आली. यावेळी आरोग्य निरीक्षक लता गोंधळे, राहुल पळसकर, गजानन गुल्हाने, आनंद दिलसुरी, नंदू मुळे, निखिल पुराणिक, शंकर घोडे, तसेच नगर परिषदेचे सफाई कर्मचारी सहभागी होते.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

यवतमाळ-जिल्हातील बातम्या

महायुती चे उमेदवार आ.बोदकुरवार यांना कुणबी समाजाचे युवा उभरता चेहरा महेश पहापळे यांचा पाठिंबा.

वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...

आतापर्यंत सगळ्याला आजमावले एकदा मनसेला संधी द्या- राजू उंबरकर

वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...

गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी ईसमाचा मॄतदेह आढळला.

:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...