मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
Reg No. MH-36-0010493
अकोला( जिल्हा-प्रतिनिधी): शासकीय व खाजगी रुग्णवाहीका चालकांसाठी केबिन उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना अकोला जिल्हा उपाध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांनी केली आहे सर्वोपचार रुग्णालयामध्ये शासकीय रुग्णवाहिका तसेच खासगी रुग्णवाहिका चालक त्यांना बसण्यासाठी सुद्धा व्यवस्था नाही.
त्यामुळे त्यांना दिवस भर उन्हात बाहेर,आपल्या रुग्णवाहिके मध्ये बसावे लागते, ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांन जवळ मोबाईल नसल्याने ते रूग्णवाहीका चालकांना संपर्क करु शकत नाही त्यामुळे रुग्णांना हॉस्पिटल मध्ये कीवां घरी नेण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागतो रुग्णवाहिका चालक हा देवदुतच आहे.
त्यांच्यामुळे बऱ्याच लोकांचे प्राण वाचले अश्या प्राण वाचविणांऱ्या रुग्णवाहिका चालकांना उन्हात, पावसाळ्यात बाहेर थांबुन रुग्णांनची सेवा करतात, रुग्णांना उत्तम रित्या सुविधा मिळण्याकरिता या रुग्णवाहिका चालकांना शासकीय सर्वोपचार रुग्णालयांमध्ये एखादी केबिन उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना अकोला जिल्हा उपाध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांनी वैद्यकीय अधिकारी शासकीय सर्वोपचार रुग्णालय यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...
वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...
वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...