वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरीतील "कमिशनखोर" नेत्याची वक्रदृष्टी आता रेती तस्करीवर
चंद्रपूर : तालुक्यातील कुठल्याही रेतीघाटाचा प्रशासनाकडून लिलाव झाला नसतांना अवैध रेती माफियांनी आवळगाव रेती घाटावर अवैध रेती तस्करीचा जोरदार डंका माजवला असून ब्रम्हपुरी तील मोठ्या पक्षाच्या कमिशनखोर कार्यकर्त्यांची वक्रदृष्टी आता अवैध रेती तस्करी कडे वळल्याने तालुका महसूल प्रशासन त्याच्या दावणीला बांधल्या गत गप्प असल्याचे तालुक्याचे चित्र स्पष्ट होतं आहे.
ब्रम्हपुरी तालुका रेती तस्करीसाठी नंदनवन ठरत असून तालुक्यातून प्रवाहित असलेल्या वैनगंगा नदीपात्रातून, स्थानिक तालुका महसूल प्रशासनाने झोपेचे सोंग घेतल्याने अवैध रेती तस्करी जोमात सुरु असते. रात्रौ च्या सुमारास भरधावं पणे होणाऱ्या रेती तस्करांचे "नेटवर्क" आज घडीला एवढे जोरदार आहे की त्यांना दिवसा ढवळ्या रेती तस्करी करतांना कुणाची भीती राहिली नाही. अवैध रेती उत्खनणं करून माइनिंग च्या नियमाला बगल देत, सरकार चे स्वामित्वधन चोरी करून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करत शेकडो ब्रास रेतीची सर्रासपणे चोरी करीत आहेत.
मोठ्या राजकीय पक्षाच्या दबावापुढे स्थानिक महसूल प्रशासन आवळगाव रेती घाटावर होणाऱ्या रेती तस्करी बाबत अर्थपूर्ण व्यवहाराने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून कार्यालयातील काही कर्मचारी तस्करी मध्ये प्रत्यक्षरित्या सहभागी असल्याचे नागरिकांन कडून तालुक्यात सराईत पणे बोलल्या जातं असल्याने आता या प्रकरणात जिल्ह्या महसूल प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...