वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
कोरोना हैं ये कौन कहता है ? ये तो सिर्फ डर फौला रहे हैं !
कोरोना से कौन आदमी मरा, आजतक किसका पीएम किया है ?
कोरोना मास्क सँनिटायझर से रुकता है तो
जबरदस्ती वँक्सीन लगवाने की जरूरत क्या ?
काळी मैना तु अंगापिंडाने दिसतेस तरुण, त्या मास्कची दे होळी करून
आँक्सीजन कमी झाल्यास डाँक्टर तुला कोरोना बाधीत टाकतील करून
आरटीपीसीआर टेस्ट बळजबरी का करून घ्यावी ? हे त्यांना घे विचारून
तु घाबरणार नाहीस कोरोनाला मात्र भित्रे लोक तुला कोवीड सेंटरला नेतील धरून
२०१९ मध्ये कोरोनाची ज्यांनी आणली लहर त्यांनी मग घातला जोरदार कहर
कोरोनाच्या भितीने झाली गरीबांची दैना तर अनेकांच्या घरात पैसा मायना
कोरोनावर एकच उपाय म्हणून रेमडेशिवीर देऊन लोक यांनीच मारली
आता म्हणे सरकरनं कोरोना लसीची कवच कुडंल योजना आणली
देशात गंगा लसीची वाहु लागली मात्र तु नको घेऊ लस टोचून
तु होळी कर त्या मास्कची अन् ती लस दे उकीरड्यावर फेकून
एक येडपट म्हणतो प्रवास राशन ह्या सुविधा बंद टाकणार करून
त्याला सांग तु कोरोना षढयंत्र समजून अन् काय आहे लसीत ? बघ विचारून
काळी मैना तु दिसतेस तरुण मग तु कशाला घ्यायली लसीकरण करून
लसीन मेल्यास तुझी लाकड जातील नदीवर अँटो भरुन
सरकारन कवच कुडंल नाहीतर देऊदे हातात कमंडल आणून
मात्र तु कोरोना षढयंत्राच लसीकरण नको घेऊ विनाकारण
कोरोना षढयंत्र आहे सांगतात डाँ. विश्वररूप, जगदाळे, बजाज दररोज ओरडून
तु आजच कोरोना षढयंत्र घे समजून नाहीतर उद्या लसीन जाशील मरून
लस घेण्याआधी तु 'शासन बना भक्षक' हे पुस्तक बघ एकदातरी वाचुन
नाही वाचलेस तर तु टोपेंच्या पोपटरुपी लसीची होशिल शिकार मैना बनून
कोरोनाला भिऊन घेऊ नको लस, यावर एक उपाय टेस्ट नको घेऊस करून
आता भारतीय विद्यार्थी मोर्चाही देऊ लागला लसीविरूध्द निवेदने लिहून
कालपर्यंत माहीत नसलेल्या कोरोना षढयंत्राचा वनवा आज पेटला आहे
तु घाबरू नको सोबत सोशल हेल्थ मुव्हमेंट व भारतीय विद्यार्थी मोर्चाही आहे
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...
निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...
*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...