Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / बुलेट-दुचाकीचा अपघात,...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

बुलेट-दुचाकीचा अपघात, एक ठार तर एक जखमी गणेशपूर जवळ..!

बुलेट-दुचाकीचा अपघात, एक ठार तर एक जखमी गणेशपूर जवळ..!

प्रतिनिधी:  वणी -मुकुटबन मार्गावरील व शहरानजीक असलेल्या गणेशपूर जवळील संतधाम थांब्या जवळ मोटर सायकल व बुलेटची समोरासमोर धडक झाल्याने घडलेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असुन एक जन जखमी झाल्याची घटना आज दि.२१ नोव्हेंबर ला रविवारी दुपारी ४ वाजताचे सुमारास घडली.

पवन मेश्राम (३२) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर एक तरुण जखमी असल्याचे बोलल्या जात आहे. अपघातात ठार झालेला पवन मेश्राम हा शहरा लगतच असलेल्या गणेशपूर येथील रहिवाशी असुन तो आपल्या मित्रासह दुपारी ४ वाजताचे सुमारास दुचाकी क एमएच-२९ बीबी-०७४४ ने जात असतांना त्याच्या दुचाकीला संतधाम समोरच बुलेट क्र.एमएच- ३४एआर-४३३४ ने जबर धडक दिली. परस्परविरोधी दुचाकीच्या अपघातात पवन ला खापर झाली व अती रक्तवाहिनीं सुरू यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळाचा पंचनामा करून मुत्युदेह शवविच्छेदनासाठी ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आला.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...