खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
बैल हानी लाखो रुपयाच्या घरात..! नुकसान भरपाई मिळणार तरी केव्हा..!
नयन मडावी (शिंदोला प्रतिनिधी):- शिरपूर कनिष्ठ अभियंता अंतर्गत येत असलेल्या शिंदोला येथील नामदेव निब्रड यांच्या मालकीचा बैल विद्युत प्रवाहित ताराच्या स्पर्शाने मृत्यु झाला असून त्यांच्यावर ऐन शेतीच्या हंगामावर आर्थिक घोर संकट येऊन ठेपले. सदर घटना ही शिरपूर एम ई सी बी अंतर्गत शिंदोला सब स्टेशन येथिल शेती पंपाच्या एल. टी. लाईनवरिल एक खांब विद्यूत प्रवाहित झाल्याने एक बैल दुर्दैवी मृत्यू मुखी पडला. ही माहिती संबंधित पशुखाते व वितरण कंपनी याना माहितीस साधर करून घटना स्थळाचा पचनामा करून नुकसानीची रक्कम अदा करण्याची मागणी केली असून शिरपूर अभियंता यांनी वरिष्ट अधिकाऱ्यांना माहिती साधर करून तातडीने दुःखी इसमास बैलाची योग्य किंमत द्यावी, अशी मागणी केली आहे, ही रास्त मागणीचा विचार करता शेतकरी या हंगामाच्या काळात दुसरा बैल घेऊन आपली शेती योग्य रित्या सांभाळू शकेल, अशी आस धरून शेतकरी आहे. या वेळी शिंदोला येथील सरपंच विठ्ठल बोंडे तसेच इसम नामदेव निब्रड,लक्ष्मण निब्रड,गौरव निब्रड, सचिन निब्रड, तथा निखिल देरकर, रमेश दुरुतकर,मारोती परागे, व अन्य नागरिक त्या बैलाच्या पाहणीसाठी घटना स्थळावर उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...