*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी) : पोलीस स्टेशन अतरंगत येनार्या राजुर काॅलरी मध्ये सेवानिवृत्त वेकोली सुपरवायझर याच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी हातसाफ केल्याचा प्रकार आज उघडकीस आला या विषई सविस्तर वृत्त असे कि सेवानिवृत्त साहेबसिग फत्ते बहादुर ६० रा राजूर काॅलरी हे मुलीच्या लग्नासाठी राजगड ईथे गेले होते याच दरम्यान २१ ऐप्रील ते १५ जुलै दम्यान याच्या परिवारात कोरोना झाल्यामुळे ते पनवेल ईथे उपचार घेत होते परतू त्याना राजुर येथील घरा शेजारी राहणाऱ्या लोकांनी फोन द्वारे चोरीची सुचना दिल्याने ते आज शुक्रवारी दुपारी १ वाजता राजुर मध्ये आले असता त्याना घरात मागचे दार उघडले दिसले तर घरातील सामान असत्या वास्तव्य पडुन दिसले लोखंडी कपाट उघडे दिसले यात ठेवलेले मंगलसुञ सोन्याचे ५ ग्राम किमत २५ हजार, पिवळे मनी ३ ग्रॅम १३ हजार, १०ग्राम चा शिक्का ६५० रूपये, नगदी ११ हजार रूपये असे एकदा ४९हजार ६५० रूपया च्या मुदेमालावर अज्ञात चोरट्यांनी हातसाफ केला या प्रकरणी घरातील मुख्यव्यक्ती साहेबसिग फत्ते यानीवणी पोलीस स्टेशन गाठून अज्ञात चोराविरूघ्द यानी गुन्हा नोदवीला या वरून भादवी कलम ३८० अतरगंत अज्ञात चोराविरूघ्द गुन्हा नोंदवला असुन पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सापोनी फटीग करीत आहेत
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...