श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल
वणी (प्रतिनिधी) : तालुक्यातील मारेगाव (कोंरबी) येथे चोरट्यांनी एका डॉक्टरच्या घराचे कुलूप फोडून नगदी रूपये व सोन्या चांदिचे दागिने असे १ लाख ८५ हजार रूपयाचा मुदेमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मुळचे मारेगाव (कोंरबी )येथे राहणारे डॉ. सुरेंद्र शिवनारायण भोगे(४३) हे काही दिवसांपूर्वी आजाराने ग्रस्त असल्याने ते वणी येथील मारोती टाॅऊन शिप मध्ये राहात होते दरम्यान बुधवारी त्यांना फोन द्वारे सुचना मिळाली की, त्याचे मारेगाव येथील घराचे कुलूप अज्ञात इसमांनी तोडले आहेत, त्यांनी आज गुरुवारी मारेगाव (कोरंबी) गाठून घराची पाहणी केली असता अज्ञात वेक्तींनी घाराचे कुलूप फोडून घरातील सोन्याचे दागिने ५५ग्राम याची किंमत १ लाख तीस हजार, दोन तोळे चांदी किंमत पाच हजार व नगदी पन्नास हजार रूपये असे ऐकून १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या प्रकरणी डॉ.भोगे यांनी वणी पोलीस स्टेशन ला तक्रार दिली.यावरुन पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४५७,३८० भादंवी अतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सापोनि/ पिंगळे करीत आहेत.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...