वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
ब्रम्हपुरी शिवसेने तर्फे शिवसंपर्क अभियान उत्साहात सुरु; शिवसेना घराघरात पोहचवणार -श्री नरेंद्र नरड
ब्रम्हपुरी: शिवसेना कुटुंब प्रमुख महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियान मोहीम 12 जुलै पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली असून त्यातच चंद्रपुर शिवसेना जिल्हा प्रमुख मा.नितीनभाऊ मत्ते विधानसभा संपर्क प्रमुख संजयजी काळे साहेब यांच्या मार्गदर्शनात शिवसेना शहर प्रमुख श्री नरेंद्र नरड यांनी आज ब्रम्हपुरी शहरातील शाखा देलनवाडी वॉर्ड येथे शिवसैनिकांशी संवाद साधला व शहरात पक्षाची बांधणी तसेच वॉर्डातील प्रभागातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या नवीन सदस्य नोंदणीत जास्तीत जास्त लोक शिवसेनेशी कसे जुडवता येणार त्या साठी प्रयत्न करत मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या योजना घरा घरात पोहचावा,प्रभागातील लोकांच्या नेहमी संपर्कात राहा, त्यांची कामे करा शिवसेना नेहमी लोकांच्या पाठीशी उभी आहे असे उपस्थित शिवसैनकांना मार्गदर्शन पर बोलतांना श्री नरेंद्र नरड यांनी सांगितले यावेळेस कार्यक्रमाला श्यामाभाऊ भाणारकर (जेष्ठ शिवसैनिक),दीपकभाऊ नवघरे,मारोतीजी पारधी (जेष्ठ शिवसैनिक) आशिष गाडलेवार(युवा सेना उपशहर प्रमुख) प्रमोद पिलारे (शाखा प्रमुख),सुरज देशमुख,अंकुश शिवदास,अक्षय काबळे,महेश वाकडे,वैभव देशमुख,सौरभ कुथे,अनिकेत नेवारे,अशोक पोइनवार आधी शिवसैनिक उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...