वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
घुग्गुस: (दि.8ऑक्टोबर) भारतीय कोयला खदान मजदूर संघ वणी-माजरी संघटन ने ताडाळी येथील वणी क्षेत्रीय मुख्य महाव्यवस्थापक यांचे कार्यालयावर धरणे दिले. सीएमपीडीआय चे दहा टक्के समभाग विकण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा आक्रमक विरोध या कामगार संघटनेने केला आहे. आज जोरदार घोषणा देत कामगारांनी हा परिसर दणाणून सोडला.बिएमएस कामगार संघटननी गेल्या तीन दिवसापासुन सरकारच्या सीएमपीडीआय शेअर्स विकण्याचा निर्णय व राष्ट्रीय कोल वेतन समझोता 11 च्या बैठकी संदर्भात निर्णय लवकर घ्यावा या मागणीसाठी कोळसा खाण परिसरात द्वार सभेद्वारे जागृती केली होती. बिके केएमएस वणी माजरी चे अध्यक्ष मा.अनंतकुमार गुप्ताजी आणि उपाध्यक्ष श्री-हरिदासजी दुधबळे, संयुक्त महामंत्री-श्री-विजय मालवी यांनी यासंदर्भातील केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांची माहिती कामगारांना दिल्याने मोठ्या संख्येने कामगार या आंदोलनात सहभागी झाले.
आज तीन वाजता बिएमएस कामगार संघटनेचे नेते एकत्र येवून मोर्चाने सीजीएम कार्यालयावर आले. तेथे गेटवर आल्यावर कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार व कोल इंडिया च्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर शिष्टमंडळाने मुख्य महाप्रबंधक कार्मिक यांना मागण्यांचे निवेदन दिले. या बिएमएस च्या आंदोलनाचे नेतृत्व वणी एरिया प्रभारी-मंत्री श्री- राजू नामपल्लीवर, मनोज बिट्टूरवार, वसंत क्षीरसागर, राजेंद्र पाचभाई,द्यानेशवर शिवरकर,कापडेजी,सुरेश भोयर व प्रमुख इकाई पदाधिकारी वणी एरिया यांनी केले.
भारत माता की जय!
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...