वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
Reg No. MH-36-0010493
कोरोना काळात रक्ताची गरज लक्षात घेता रक्तदान करा : बँक आयोजक संजय खाडे यांचे आव्हान..!
वणी (प्रतिनिधी) : वणीकराच्या आर्थिक उन्नती करिता रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेडची स्थापना दिवस व लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून कोरोना काळात रक्ताची गरज लक्षात घेता रक्त दान करून गरज असताना रक्त दान करण्यासाठी जनसामान्यांनी सहभाग नोदवावा असे आव्हान बँक आयोजक संजय खाडे यांनी केले आहे. हा कार्यक्रम दि.21 जुन रोजीच्या 10.30वाजे दरम्यान सुरु करण्यात येणार असून रक्त संकलनाचे काम डॉ हेडगेवार रक्तपेढी नागपूर हे करणार आहे, या वेळी रक्तदान दात्याना बॅग, सॅनिटाझर, मास्क वितरण करून कोविड प्रोटोकॉल नियमाचे पालन करून हा कार्यक्रम नांदेफेरा रोड स्थापित बँक ठिकाणी घेण्यात यनार आहे. यावेळी बँक गरज व मद्दत कार्य यावर चर्चात्मक संवाद करून एकमेकास साय करण्यासाठी संवादातमक चर्चा केली जानार आहे, तरी या संधीचा लाभ घेण्याचे आव्हान आयोजक समितीने केले आहे.
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...
वणी:- शहरातील साधनकरवाडी येथे जबरी घरफोडी झाल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. यात सोन्या चांदीच्या...