वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता(प्रतिनिधी): वणी तालुक्यातील कुरई या नैसर्गिक सौंदर्याने कोषाग्रहातील नटलेल्या व बाजार पेठेचे गाव कुरई येथे शिव प्रतिष्ठान युवा मंचच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर घेण्यात येत असून रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहावे असे आव्हान शिव प्रतिष्ठानने केले आहे. हा कार्यक्रम हनुमान मंदिर येते दि 18 फेब्रुवारीला सकाळी 11ते 5 वाजे पर्यंत होणार असून या वेळी देण्यात येणारे रक्त हे जिल्हा ग्रामीण सामान्य रक्तपेटी रुग्णालय चंद्रपूर याना देण्यात येतील शिव जयंतीच्या कार्यक्रमाची सुर्वात ही रक्त दान प्रक्रियेतुन होणार असून रक्त हे जीवन दान असून जास्त रक्त जास्त जीवन दान देण्यासाठी सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सुरज आवारी, भुवनेश झाडें, प्रवीण काकडे, दत्ता बोबडे, राजू परसूटकर हे अथक परिश्रम करीत आहे.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...