भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता: देश्याच्या सर्व राज्यात 6 फेब्रुवारी रोजी भारतभर बंदचे आव्हानाला प्रतिसाद देत संयुक्त किसान मोर्चा वणी द्वारा रस्ता ऱोखोचे आव्हान देताच वणीतील सर्व सामाजिक संघटना, पक्ष एकवटले असून शेतकरी समर्थना रस्त्यावर रोको करून भांडवलदाराचे धारजनी सरकारच्या काळ्या तीन कायदे विरोधात उपस्थित राहण्याचे आव्हान संयुक्त किसान मोर्चाने केले आहे. दिल्ली येतील शेतकरी क्रांती सैनिक याच्या बलिदान आंदोलनास समर्थनार्थ 6 फेब्रुवारी रोजीच्या सकाळी 11.00वा. वरोरा रेल्वे क्रासींग, टोलनाका ते संविधान चौक यवतमाळ -नागपूर -चंद्रपूर रोडवर शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करा :रद्द करा ही मागणी घेऊन रस्ता रोको होणार असून यात जमाखोरी वैध करणारा कायदा, सरकारी, शेतमाल खरेदी व राशन प्रणालीचा अंत, एपी एमसी व्यवस्था खतम करण्याचे षडयंत्र हे शेतकऱ्याच्या जमीनीचे मुर्त्यव धोरण हाणून पाळण्यासाठी शेतकऱ्यानी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान संयुक्त किसान मोर्चा वणीने केले असून यात, कॉग्रेस, राष्टवादी कॉग्रेस, शिवसेना, भारतीय कम्युनिष्ठ पक्ष, मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्ष, संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी यांनी शेतकऱ्याच्या विरोधी काळया कायद्याला हाणून पाळण्यासाठी सहभाग दर्शवला आहे. कुर हिटलर वागणूक ही स्वतंत्र, समता, बंधूत्व नाकारणारी असून, देशाला जगाला अन्न देणारा शेतकरी यात पिरडला जात असून ते आता खपवून घ्यायचे नाही, हा निराधार बाळगून शेतकरी व विविध संघटना एकवटल्या आहे, आता नाही तर कधीच नाही त्या साठी देशभर तीव्र लढा देण्यासाठी ऐकतेचा संदेश देऊन समोर येण्याचे आव्हान होत आहे.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...