Home / चंद्रपूर - जिल्हा / बनावटी केमिकल युक्त...

चंद्रपूर - जिल्हा

बनावटी केमिकल युक्त सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रेत्यांवर राजकीय पुढाकारांच्या आशीर्वाद..!

बनावटी केमिकल युक्त  सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रेत्यांवर राजकीय पुढाकारांच्या आशीर्वाद..!

उमेश तपासे (चंद्रपूर-जिल्हा-प्रतिनिधी) : मागील भारतीय वार्ताच्या प्रकाशित बातम्यांमध्ये सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रेत्यांचे नाव प्रकाशित झाले असून त्यांच्या बचाव करणारे राजकीय नेते अन्न औषधी विभाग व पोलीस प्रशासन हे सुद्धा तितकेच या अवैध सुगंधित तंबाखूमुळे होत असलेल्या कर्करोगामुळे मृत्यूला जीमेदार असल्याची ओरड चंद्रपूर जिल्हासह संपूर्ण विदर्भातील 5 जिल्हातील सर्वसामान्यांकडून होतांना दिसून येत आहे.

बनावटी केमिकल युक्त सुगंधित तंबाखू व गुटखा मागील पहिल्या कोरोना संचार बंदी पासून चंद्रपूर जिल्ह्यात बनावटी केमिकल मिश्रित जे मानवी शरीरासाठी हानिकारक असून त्यामुळे व्यसनाधीन व्यक्ती हा खूप कमी वेळात त्याला कर्करोगाची लागण होऊन तो मृत्यू च्या दारेंत ओढला जातो व हा बनावटी केमिकलयुक्त सुगंधित तंबाखू चंद्रपूर एम आई डी सी, बल्लारपूर बामणी या ठिकाणी मोठया प्रमाणात तयार होत असल्याच्या वृत्त असून या तंबाखू मध्ये जास्त केमिकल वापरून युवा पिढीच्या आरोग्याशी खेड या संबंधित अन्न औषधी विभाग अधिकारी, पोलीस अधिकारी कर्मचारी व राजकीय पुढाकारी हे असून यांना एका महिन्याकाठी करोडो रुपयाचा आर्थिक लाभ मिळत असून या मागे खूप मोठे राकेट असल्याची खुस पूस चंद्रपूर कर नेहमी करतांना दिसत असते.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...