खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी प्रतिनिधी : केंद्र सरकारद्धारे राबवल्या विविध योजनाचा लाभार्थ्यांनी मोदीजींचे आभार व्यक्त करण्याकरीता लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पत्र पाठवले, 2014 ला मा,नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर शेतकरी वर्गाला किसान संन्मान योजने अंतर्गत शेतकर्यांना वर्षाला 6 हजार रूपये बँक खात्यात जमा केले,कोरोना संसर्गाच्या काळात सामांन्य जनतेला वाटण्यात आलेले मोफत धांन्य,75 ते 80 कोटी मोफत जनतेला कोविड लसिकरण,मजूरासाठी मोफत नोंदणी तसेच 3 करोड गरीबांना गरीबांना घरकूल (शौचालय दिले,ऑफरेशन करीता 5 लाखा पर्यंत आरोग्य सूविधा उपलब्ध करून दिली,मजूरासाठी मोफत नोंदणी तसेच केंद्र सरकाने घेतलेल्या देश हितकारक विविध योजनाबद्धल पत्र लिहून मोदीजींचे आभार व्यक्त करण्यात आले.
भाजपा शहर अध्यक्ष व नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वात उपक्रमाचे आयोजन करण्यात अाले होते,या प्रसंगी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे,जिल्हा महामंत्री रवीभाऊ बेलूरकर,भाजपा नेते विजय पिंदूरकार,भाजपा शहर अध्यक्ष श्रीकांत पोटदूखे,तालूका अध्यक्ष गजानन विधाते,व्यापारी आघाडी शहराध्यक्ष लाल,शहर सरचिटणीस राकेश बूग्गेवार,जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर,नगर सैवक संतोष डंभारे,महिला शहराध्यक्षा वांढरे,तालूका अध्यक्षा नांदेकर,आदीवासी आघाडी शहराध्यक्ष दिगांबर चांदेकर,मनोज सरमूक्कदम,नगर सैवक सूभाष वाघडकर, व भाजपा,भाजयूमो व महिला आघाडीचे असंस्ख कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...