श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी) : ओबिसींच्या विविध मागण्यांसह राजकीय आरक्षणाचा मुद्दा घेऊन भाजपाने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारले होते. त्याअनुषंगाने भारतीय जनता पार्टी वणी तालुका व शहराच्या वतीने आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात आज दि.२६ जुन ला चिखलगाव रेल्वे क्रॉसिंग यवतमाळ रोड व गुंजाचा मारोती देवस्थान जवळ वणी - वरोरा- नागपुर रोड वर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपा पदाधिकारी, युवा मोर्चा, महीला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ओबीसी आरक्षण रद्द करणाऱ्या तिघाडी सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करून चक्काजाम केला. परिणामी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ठाणेदार वैभव जाधव यांनी आधीच पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान वाहने अडवल्याने भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ६१ कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी तारेंद्र बोर्डे नगराध्यक्ष न.प.वणी तथा प्रदेश उपाध्यक्ष भाजयुमो महाराष्ट्र, श्री.रघुवीर हंसराज अहिर युवानेता, श्री.संजय पिंपळशेंडे सभापती पंचायत समिती वणी तथा वणी विधानसभा प्रमूख व जिल्हा उपाध्यक्ष, जेष्ठ नेते दिनकर पावडे, श्री.विजय पिदुरकर माजी जिल्हा उपाध्यक्ष, किशोर बावणे जिल्हा सचिव, गजानन विधाते तालुकाध्यक्ष, श्रीकांत पोटदुखे शहराध्यक्ष, सौ.मंगलाताई पावडे गटनेत्या व जि.प.सदस्या, बंडुभाऊ चांदेकर जि.प. सदस्य,लिशाताई,विधाते माजी सभापती ,नितीन वासेकर जिल्हामहामंत्री युवामोर्चा, सचिन खाडे ओबिसी आघाडी जिल्हा सचिव, अशोक पाटील सुर अध्यक्ष खरेदी विक्री,अवि आवारी, संदीप बेसरकर, शुभम गोरे, गुरुदेव चिडे, शिलाताई कोडापे सदस्या पं.स ,संध्याताई अवताडे सरचिटणीस महिला मोर्चा,स्मिताताई नांदेकर तालुका अध्यक्ष महिला आघाडी, आरतीताई वांढरे शहर अध्यक्षा महिला मोर्चा तसेच तालुका व शहर पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला आघाडी,विध्यार्थी आघाडी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...